नाशिक मिरर :प्रभाग क्रमांक ८ च्या माजी नगरसेविका सौ राधाताई विष्णुपंत बेंडकोळी  व त्याच्या सासूबाई सौ.पुंजाबाई महादू बेंडकोळी यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि.७ एप्रिल रोजी एकाच दिवशी निधन झाले.राधाताई यांच्यावर गेल्या आठ दिवसापासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवार रोजी साडेपाच वाजता उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली. तर पुंजाबाई या राहत्या घरी बेंडकोळी मळा येथे दु.पावणेएक वाजे दरम्यान चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अंतविधी आनंदवली अमरधाम येथे रात्री  साडेनऊ वाजता होणार आहेत. सातपूर व आनंदवली मधील शिवसैनिक श्री  विष्णुपंत महादू बेंडकोळी यांच्या आई व पत्नी होत.

बातम्या

Don`t copy text!