अशोकनगर परिसरात बिबट्या ची दहशत

नाशिक मिरर :
येथील अशोकनगर मध्ये बिबट्या ची दहशत दिसून आली.अशोकनगर येथील पंढरीनाथ काळे यांचा शिवतीर्थ बंगल्या मधील झिनाखाली व बाथरूम च्या वर २ जुलै शनिवारी रोजी पहाटे पासून दबा धरून बसला आहे. बिबट्याला पिंजरा बंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.बिबटया पकडण्यासाठी दोन्ही बाजूने जाळ्या लावण्यात आल्या आहे. पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

बातम्या

Don`t copy text!