गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या विद्युत कामांमुळे येत्या शनिवारी (दि. १ फेब्रुवारी रोजी ) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.रविवारी (दि.२) सकाळच्या पाणीपुरवठ्यात कमी दाबाने आणि कमी वेळेचा पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
#news #nashikmahanagarpalika
#nashik #पाणीपुरवठा #panipurvatha
#वॉटरसप्लाय #watersupply
