नाशिक मिरर वेबटीम : सातपूर येथे अज्ञात  पीकअप व्हॅन च्या धडकेत सातपूरला युवक ठार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   सोमवार (दि २१) सकाळी सात वाजता  समृद्धी नगर येथे  साई  कलेक्शन जवळ अजय विजय  मनोहर राहणार तळेगाव  इगतपुरी ( वय २३)  हा युवक आपल्या डिओ दुचाकी  क्रमांक एमएच १५एच डी२९५८ या गाडीने समृद्धीनगर येथून अशोक नगर कडे जात असताना  समोरून येणाऱ्या अज्ञात पीकअप व्हॅन ने दुचाकीस  समोरून दिलेल्या  धडकेत अजय मनोहर हा गंभीर जखमी झाला होता .जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

बातम्या

Don`t copy text!