नाशिक मिरर वेबटीम : सातपूर येथील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे खजिनदार संपत आहेर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपशिक्षिका संध्या ठाकरे, पर्यवेक्षिका उज्वला जगदाळे, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुदाम दाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना प्रबोधन केले. याप्रसंगी संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते, मुख्याध्यापक सखाराम पवार, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!