नाशिक मिरर वेबटीम : ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सातपूर मधील महादेव नगर जनसेवक समिती  च्या वतीने सर्व सातपुर मधिल पत्रकार बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला,या वेळेस  जेष्ठ पत्रकार रविंद्र केडिया,सुनिल पगारे,नंदकुमार जाधव,वसंत आव्हाड, ज्ञानेश्वर  आंधळे,
सागर आनप,सिद्धार्थ लोखंडे,रमेश  खरात,कमलाकर  तिवडे,बंटी आढाव,परमेश्वर  आंधळे,राजु अनमोला,मनोज  घोणे,गोकुळ सोनवने,संदिप रोकडे,तुषार ढेपले,नामदेव  पवार,सतिश निकुंभ,विशाल देशपांडे,आमिन शेख, उपस्थित होते.महादेव नगर जनसेवक समिती अध्यक्ष विजय अहिरे, उपाध्यक्ष सुनिल मौले,उपाध्यक्ष भारत भालेराव,खजिनदार संजय तायडे ,सचीव नाना आव्हाड,सक्रीय सदस्य प्रवीन भवर,सुनील गुंजाळ ,बलराम रावळ,भगवान पवार,दीपक पगारे,ज्ञानेश्वर आव्हाड,जीतु साळवे ,समिर रेड्डी,अक्षय बेंडकुळे,कीशोर सोनवने,जगदीश पगारे ,कृष्णा भालेराव,रोहित बरप,दिपक काकवीपुरे,अंबादास कापसे शांताराम गुंजाळ अमोल आरणे,राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बातम्या

Don`t copy text!