राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांना गोरगरीब शेतकऱ्यांना, महिलांना न्याय मिळून देण्यासाठी अतिशय कटिबद्ध पद्धतीने दिश्या दाखविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची आज 12 जानेवारी रोजी जयंती उत्सव संपूर्ण देशभरात अतिशय आनंदाने साजरा करण्यात येत आहे.

सातपुर परिसरात मोठया उत्साहाने राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मॉ. जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.यावेळी सातपुर शिव जन्मोतसव समिती व श्री छञपती शिवशंभु प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!