नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील पपया नर्सरी परिसरात  शॉक लागून भाजलेल्या इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  भगवान  तुकाराम  बेंडकोळी  हा इसम  १ फेब्रुवारी  रोजी पपय्या नर्सरी  परिसरात  दुपारी २ च्या दरम्यान  झाडाची फांदी   तोडण्याचे  काम करत असताना
विद्युत वितरण कंपनीची तारेशी  स्पर्श होत त्यास शॉक लागत गंभीर भाजला होता.  त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असता उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. अधिक तपास पीएसआय विजय राठोड तपास करत आहे.

बातम्या

Don`t copy text!