नाशिक मिरर वेबटीम : 

नाशिक शहरात १९ मृत्यू तर सातपूर मधील ७ रुग्णांचा मृत्यू

दि.१५ एप्रिल आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 4 हजार 205

दि.१५ एप्रिल आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 5 हजार 67

नाशिक मनपा-       2935
नाशिक ग्रामीण-      1998
मालेगाव मनपा-      0088
जिल्हा बाह्य-          0046

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2 हजार 816

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -35

नाशिक मनपा-        19
मालेगाव मनपा-      00
नाशिक ग्रामीण-      16
जिल्हा बाह्य-          00

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ०३  हजार २६७ रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत ३७ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू

      जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ०३  हजार २६७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ३७ हजार ७५३  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ७८१  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ९४, चांदवड १ हजार २९१, सिन्नर १ हजार ३३३, दिंडोरी १ हजार ०९, निफाड २ हजार ७५७, देवळा १ हजार १६३, नांदगांव ९२७, येवला ४७२, त्र्यंबकेश्वर ३८३, सुरगाणा २२८, पेठ ११०, कळवण ६१२,  बागलाण १ हजार २५७, इगतपुरी ५३०, मालेगांव ग्रामीण ९४४ असे एकूण १४ हजार ११० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ४३७ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८६५ तर जिल्ह्याबाहेरील ३४१ असे एकूण ३७  हजार ७५३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २ लाख ४३ हजार ८०१ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८१.१९  टक्के, नाशिक शहरात ८४.७६ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.०९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८७.३७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण १ हजार १७६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार २९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२२  व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ७८१  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️२ लाख ४३ हजार ८०१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २  लाख ३ हजार २६७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ३७  हजार ७५३ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ टक्के.

नाशिक मनपा,नाशिक     दि  १५/०४/२०२१ वेळ:-०९.३० आजचे कोरोना बाधीत- २९३५ आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १३५३ एकूण कोरोना रुग्ण:-१,५२,०७६

एकूण मृत्यू: १३१४(आजचे मृत्यू १९)

घरी सोडलेले रुग्ण :-१,२८,९८०

उपचार घेत असलेले रुग्ण: -२१,७८२ *

मयत रुग्णांची माहिती-

 १)तुलसी पार्क, पांडुरंग नगर, कामटवाडे, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२)अशोक नगर, सातपुर नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

३)वावरे नगर,नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

४)बोधले नगर,नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

५)गट नंबर २२६, अशोक नगर सातपूर येथील ४५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

६)अंबड लिंक रोड,नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

७)रामनगर,नाशिक येथील ३५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

८)बदादे नगर, शिवाजी चौक,नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

९)क्रांति नगर,पंचवटी, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

१०)अशोक नगर,सातपूर, नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध  पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

११)पवन नगर, नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

१२)उपनगर, नाशिक येथील ४५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

१३)शिवशक्ती चौक, दत्त मंदिर, त्रिमुर्ती चौक,सिडको येथील २८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१४)पाटील गार्डन, इंदिरा नगर,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१५)अंबाई हौसिंग सोसायटी, जाधव संकुल, अशोक नगर,सातपुर येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१६)दादासाहेब गायकवाड नगर,पंचवटी,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१७)श्री दर्शन अपार्टमेंट,, रूम नं.९, राधाकृष्ण नगर, अशोक नगर,सातपुर नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१८)सर्व्हे क्र ६४/ ४,विद्यानगर लीलावती हॉस्पिटल जवळ,, मखमलाबाद,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

१९)१६८२, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी,सातपूर,नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

बातम्या

Don`t copy text!