नाशिक मिरर :
८ जून रोजी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      कोविड काळात अमरधाम येथे सेवा देणाऱ्या कोविड योद्धाचा सन्मान  नगरसेवक सलीम शेख याचे संपर्क कार्यलय येथे करण्यात आला.आरोग्य सेवकाचा सन्मान प्रभाग क्रमांक २६ मधील मनपा आरोग्य केंद्र ,चिंचोळे  येथील कोविड लसीकरण केंद्र येथे करण्यात आला. त्र्यंबकरोड वरील आधारतीर्थ आश्रम मधील अनाथ मुलांना भोजन देण्यात आले. सदर सर्व कार्यक्रम कोविड १९  नियम पाळून करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर,शहर अध्यक्ष अंकुश पवार,नगरसेवक सलीम  शेख,नगरसेवक योगेश  शेवरे,सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडे,माजी विभाग अध्यक्ष प्रकाश  निगळ ,उपशहर अध्यक्ष सचिन सिन्हा, उपशहर अध्यक्ष विजय आहिरे, सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे,सरचिटणीस मिलिंद कांबळे ,प्रवक्ते अंबादास आहिरे,विभाग अध्यक्ष  महिला विभाग अध्यक्ष आरती खिराडकर,शहर उपाध्यक्ष उज्वला थुल, माजी नगरसेविका,अर्चना जाधव ,शहर संघटक संगीता उपासनी,प्रभाग अध्यक्ष वैभव महिरे,विजय उल्हारे,निशांत शेट्टी,विजय जगताप,युवराज आहिरे,बबलू ठाकूर,पंकज बच्छाव,एकनाथ बागुल,ऋषिकेश यशवंते ,दीपक पानपाटील आदी उपस्थित होते.
अमरधाम सेवा देणारे कोरोना योद्धे : रिजवाण खान,रवी आहिरे, गौतम सोनवणे,अस्वले ,साहेबराव जोंधळे.
आरोग्य विभाग शहरी आरोग्य सेवा केंद्र संजीव नगर  :
डॉ.रिया जोशी,मेरी कोळूर, संगीता वाघचौरे,रेणुका तोडासे, अंजली मनवर,कुसुम कामडी
Don`t copy text!