नाशिक मिरर :  मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले शिवसंपर्क अभियाना अंतर्गत जाधव संकुल ग्रुप तर्फ़े जेष्ठ नागरीकाना छत्री वाटप करण्यात आले.

या प्रसंगी प्रभाग क्र.९ मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना मा. मंत्री बबन घोलप शिवसेना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, मा.आ. वंसत गिते, माजी जिल्हा प्रमुख सुनिल बागुल ,शिवसेना महिला आघाडी शोभा मगर उपमहानगर प्रमुख देवा जाधव,मा. सातपूर प्रभाग सभापती नंदु जाधव,नगरसेवक मधुकर जाधव, भागवत आरोटे,हर्षदा गायकर,अशोक पारखे,करण गायकर,गोकुळ तिड़के,निवृत्ती इंगोले,लखन कुमावत,यशवंत पवार,निलेश जाधव,गौरव जाधव,प्रभाकर गिलबिले,अशोक जाधव,अनिल माळी,हरीश थोरात,समाधान गायकवाड़,भगवान गायकवाड़ आदी उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!