शिवसेना उपविभाग प्रमुख यशवंत पवार यांचा पुढाकार

नाशिक मिरर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियान दि.२४ शनिवार रोजी प्रभाग क्र.२६ मध्ये राबविण्यात आले. अभियान अंतर्गत प्रभागात डेंग्यू,चिकनगुणीया व साथीच्या आजारांचा वाढणारा प्रभाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन पाणी साचण्याची ठिकानि, मोकळे मैदाने, उघडे वाहणारे पाणी आदी ठिकाणी मोफत औषध फवारणी करण्याचे, शिवसेना उपविभागप्रमुख यशवंत पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उपक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मा.मंत्री बबनराव घोलप , शिवसेना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मा.आ. वंसत गिते मा.जिल्हा प्रमुख सुनिल बागुल, शिवसेना महिला आघाडी शोभा मगर , उपमहानगर प्रमुख देवा जाधव, शिवसेना नगरसेवक हर्षदा गायकर, भागवत आरोटे, मधुकर जाधव व करण गायकर, संदिप गायकर, युवराज धात्रक, साहेबराव जाधव,अशोक पारखे,लखन कुमावत,गोकुळ तिडके,प्रभाकर गिलबिले,अरूण कुशारे, निवृत्ती इंगोले, अक्षय थेटे, प्रदिप पताडे, शाखाप्रमुख राजु राठोड, अशोक जाधव, तुषार पवार, शुभम तांबे, गौरव जाधव, भगवान महाजन, संजय शिलेलन,रुपेश सावळे,नाथा उबाळे,जिवन चव्हाण, विजय भटाटे,शरद गवळी, जितेंद्र शिंपी, चांगदेव गायखे, उज्वल गिराशे, बाळासाहेब पाचरणे, निवृत्ती पवार, संजय राठोड, राजेंद्र घोडके,दिनेश भागेश्वर, भाऊसाहेब फाफाळे, पितांबर बोरसे,आदीत्य लोनकर,अक्षय कांडेकर,अनिल माळी,हरीश थोरात,समाधान गायकवाड़,भगवान गायकवाड़,भिका सोनवने, रमेश पोरजे ,अनिल जाधव,सुरेश शिंदे,लखन काळे,गौरव गायकवाड़, मधुकर सावळे, रविंद्र मगर ,गौरव सोनवने,तसेच शिवसेना प्रभाग २६ चे गटप्रमुख, शिवसैनिक, युवासेना, महीला आघाडी, युवती सेना आदी उपस्थित होते.

 

बातम्या

Don`t copy text!