नाशिक मिरर :

मा. श्री प्रकाश दायमा यांची नाशिक मर्चंट बँक (नामको) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली.याप्रसंगी लासलगांव मित्र मंडळाचे रविंद्र होळकर ,संतोष पवार,सचिन काळूंखे,विपीन छाबडा,तुषार जगताप ,अमित बकरे,किशोर शिंदे आदी च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बातम्या

Don`t copy text!