नाशिक मिरर वृत्तसेवा दि.२ ऑक्टो. पिंपळगाव हायस्कुल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री अशोक मोरे सर यांनी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केले उपस्थित असलेले पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनीही दोन्ही राष्ट्रपुरुषांना अभिवादन केले या वेळी उपस्थित शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली या मध्ये 4 ऑक्टोबर रोजी शाळा सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. शासनाच्या आलेल्या सूचनांची माहिती देण्यात आली .येणाऱ्या अडचणींवर साधकबाधक चर्चा झाली या वेळी प्रविण पाटील, एन सी जाधव,रामराव बनकर जेष्ठ शिक्षिका विद्या पगार ,फराजना शेख, राजेंद्र साळवे , बी आर बाचकर ,बी एस रायते ,एच टी जाधव ,एम डी कतवारे , पी बी शिरसाठ, एच पी आथरे,संगीता देशमाने, सुनीता झाडे सीमा जगताप ,वर्षा निकम,वर्षाराणी पवार, सुजाता भुजाडे, माधुरी पाटील ,पद्ममा वाकचौरे ,मुधुकर चव्हाण ,किरण जाधव, के एस जाधव ,सुभाष चौधरी, समीर जाधव ,विशाल शिंदे, दीपक आहिरराव , बाळासाहेब महाले,मनिषा ढोमसे ,मनिषा शेळके,मनिषा गावित शशिकांत केदारे ,मनोज सूर्यवंशी, प्रतिभा वाटपाडे,छाया शिरसाठ जयश्री डोखळे, जयश्री खोटरे, जयश्री देवरे इ शिक्षकेत्तर कर्मचारी नाईक श्री सुधाकर निकम,दीपक मोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
