नाशिक मिरर वृत्तसेवा : वृत्तसेवा महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्य जयंतीच्या सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलीमा जेजूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

        अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय व सर्वसमावेशक अशी ही निवडप्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने, जान्हवी तांबे, सरचिटणीसपदी काळुजी काळे,चिटणीस सोनाली भंदुरे,सचिवपदी अश्विनी भंदुरे व प्रसिद्ध प्रमुख तुषार ढेपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

     

   या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, दिपक लोंढे, जीवन रायते, आबा गांगुर्डे,नितीन निगळ,कल्पेश कांडेकर,प्रकाश महाजन,श्रीराम मंडळ ,मच्छिंद्र माळी,पोपटराव जेजुरकर,मुन्ना तुपे,गौरव जाधव,देवा जाधव,जुनेद शेख, योगेश गांगुर्डे,जी एस सावळे, ज्ञानेश्वर थोरात,भाऊसाहेब बोराडे,निलेश बोडके किरण गुंबाडे,वैभव घुगे,अनिल भावले,पंकज नागरे,विकी काळे,हिरामण रोकडे,विकास सोनवणे,भागवत देवरे, रवींद्र देवरे,राज धात्रक,रवी महाजन,स्वप्ना माळी,देवेंद्र निकुंभ,जगन्नाथ भरीतकर, भारत जाधव ,हेमंत शिरसाठ,अर्चना थोरात,अनिल माळी,राहुल साळुंखे,प्रकाश खैरनार,दीपक गांगुर्डे,गोकुळ तिडके,मनोज तांबे,अशोक मंडलिक,दिनेश चव्हाण,सुरेश मोरे,तुषार भंदुरे,शिवाजी काळे, दयाराम माळी शशिकांत सोनवणे आदीसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

बातम्या

Don`t copy text!