सातपूर:नाशिक मिरर वेबटीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सातपूर राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्र ९ मधील श्रमिक नगर येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन मा.आ.अपुर्व हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे,युवक उपाध्यक्ष नवराज रामराजे,नाशिक विधानसभा अध्यक्ष नितिन निगळ,सातपुर युवक विभागीय अध्यक्ष निलेश भंदुरे,सरचिटणीस विकास सोनवण,दत्ताजी वामन,महेश आहेर प्रभाग 9 चे अध्यक्ष विलास सोनवणे,सह निलेश सोनवणे,सागर पवार,आदित्य बोराडे, मुन्ना तूपे,संदीप थोरमिसे,आबा गांगुर्डे,विकी कांबळे,बबलू शेख ,दीपक ठोमरे,वैभव गीते,परेश नागपुरे,राजेश मोरे,राहुल पाटिल, नंदू पाटिल,दिनेश चौहान,रोहित बोराडे,सुनील कापड़नीस,श्याम देशमुख आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांनी केले होते.

