नाशिक मिरर वेबटीम :  हिंदूहृदय सम्राट सरसेनापती  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिरीन मेडोज येथील उद्यानाचे नामकरण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान असे नामकरण करण्यात आले. तसेच उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, विभाग प्रमुख विलास आहेर, कैलास जाधव,  दिनेश सूर्यवंशी , तसेच  लतिका कुलकर्णी, राजेश येवले,  प्रमोद  मुळे, उद्यान विभागाचे लोखंडे  हे सर्व उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!