सीफूड,तंदूर,महाराष्ट्रीयन,मोगलई,चायनीज विविध व्हरायटीज !

नाशिक मिरर वेबटीम : नाशिकमधील आपल्या विशिष्ट चवदार-चवीने ओळख असलेले ‘हॉटेल महाराष्ट्र दरबार’ या हॉटेल व्यवसायामधील ‘शेख ब्रदर्स’ व ‘हॉटेल सलीम मामाज्’ या हॉटेल व्यवसायामधील ग्रुप कंपनीने सातपूर मधील हॉटेल आयोध्या सोबत भागीदारी करून नवीन दमाने ‘हॉटेल महाराष्ट्र दरबार फँमिली रेस्टॉरंट’ ग्राहकाच्या सेवेत दाखल झाले आहे. सीफूड,तंदूर,महाराष्ट्रीयन,मोगलई, चायनीज,व्हेज-नॉनव्हेज मध्ये विविध व्हरायटीज घेवून चटकदार,ठसकेबाज,चमचमीत ग्राहकांचा मागणी नुसार जिभेची चोचले पुरवण्यासाठी नाशिक जिल्हातील लाखो ग्राहकांच्या सेवेत ३० जानेवारी पासून दाखल झाले आहे. मूनलाइट एन्टरप्रायजेस हे नवीन हॉटेल मँनेजमेट सेवा देणार आहे. यासोबतच लग्नसमारंभ,साखरपुडा, रिसेप्शन, वाढदिवस,बेबी शोअर,कित्ती पार्टी, व्हेज-नॉनव्हेज फँमिली गार्डन अंड बार, परमिट व लोन्जिग रूम आदी विविध सुविधायुक्त हॉटेल सातपूर व नाशिककरांच्या सेवेत नाशिक-त्र्यंबकरोड वर दिमाखदारपणे सुरु झाले आहे.

सीफूड व नॉनव्हेज विविध प्रकार

बातम्या

Don`t copy text!