नाशिक मिरर वेबटीम : पेठ जवळ गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नाशिक वाहतूक शाखेचे पथक वाहनांची पाहणी करत असताना कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक कुमार गायकवाड (४९) यांना कंटेनर क्र.एम.एच.२३.ए.व्ही.१४४१ याने जोरदारपणे धडक दिल्याने गायकवाड हे जागीच ठार झाले. पेठ ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, पेठ पोलिसांनी कंटेनर चालकास अटक केली आहे.

बातम्या

Don`t copy text!