भाजपा सातपूर मंडलाच्या वतीने समर्पण दिन कार्यक्रम साजरा
नाशिक मिरर वेबटीम : ११ फेब्रुवारी रोजी पंडित दिन दयाळ उपाध्याय स्मृतिदिन हा दिवस भाजपा मंडलच्या वतीने  समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला.
 सातपूर  मंडलाच्या वतीने अशोकनगर येथे आ.सीमा हिरे यांचे संपर्क कार्यालया समोर दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून यावेळी उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक यांनी समर्पनाचे महत्व विशद केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक शहर चे सरचिटणीस सुनील केदार,सातपूर प्रभाग समिती सभापती रविंद्र धिवरे,नगरसेविका इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, हर्षदा फिरोदिया, मंगला खोटरे,  रामहरी संभेराव, अमोल इघे, भगवान काकड, दिनकर कांडेकर, अनिल भालेराव, गौरव बोडके, पांडुरंग  खोटरे, शंकर कुरर्मी, रवि पालवे, रवी भोर, पगारे सर, निलेश सोनार, स्वप्निल धिवरे  आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!