नाशिक मिरर :  महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त श्रमिक नगर फ्रेंड सर्कल आयोजित युवा नेतृत्व दीपक लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
               या बैठकीत सर्वानुमते विकी कांबळे यांची एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर उपाध्यपदी कार्तिक साळवे यांची निवड करण्यात आली.यंदाची महामानवाची जयंती उत्सव शासनाचे नियमांचे पालन करूनच होणार आहे. शासनाने जे नियम अटी घालून दिलेल्या आहे त्याचे सर्वांनी पालन करावे.असे बैठकीत दीपक लोंढे यांनी सांगितले.यावेळी रिपाई (ऐ)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या हस्ते निवड समितीचा सत्कार करण्यात आला.
                 यावेळी मिलिंद भालेराव,अनिल शेजवळ,दिलिप झाल्टे,उत्तम सोनवणे,वाल्मिक रणशुर,प्रदिप खडताळे, राजाभाऊ बुकाणे,रवि सावळे, संजय बोधक,अविनाश पगारे, संदिप ढेगळे,दादु साळवे,कमलेश पगारे,गौतम वाघ,पप्पु नेटावटे,नितिन डोखे,किरण जाधव, शुभम साळवे,दादु उनवणे,विजय साळवे,नंदन जैस्वाल,सुनिल इंगळे,प्रशांत गांगुर्डे,अमोल साबळे,विक्की सोनवणे, गौतम भालेराव,शेखर तालखे,रवि भालेराव,रुपेश अहिरे,योगेश भोळे,कुणाल साबळे,वनित कांबळे, गौरव प्रधान,सोनु साळवे,रुतिक गांगुर्डे,प्रफुल्ल साळवे, पंकज निकम,ओमकार भोसले, विशाल जाधव,साहिल गांगुर्डे, सचिन रणशुर,गोरख खरे,बाॅबी गांगुर्डे,प्रविण पगारे, आकाश साळवे, कमलेश खरे,दिपक गांगुर्डे,गणेश पवार आदीसह उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!