जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख २४ हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त
सद्यस्थितीत ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक मिरर :
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार आज एकूण नाशिक जिल्ह्यात २ हजार १९३ पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळले असून नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची सर्वाधिक नोंद झाली असून जिल्हा साठी धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात आज पर्यंत १ लाख २४ हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्हात एकूण ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
दिनांक: 17 मार्च आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 697
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2 हजार 146
नाशिक मनपा- 1296
नाशिक ग्रामीण- 631
मालेगाव मनपा- 174
जिल्हा बाह्य- 045
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2193
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -09
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 01
नाशिक ग्रामीण- 04
जिल्हा बाह्य- 01
जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १६९, चांदवड ८१, सिन्नर १६१, दिंडोरी ६४, निफाड २३९, देवळा ६३, नांदगांव २५०, येवला १२०, त्र्यंबकेश्वर ६७, सुरगाणा ०६, पेठ ०३, कळवण ३६, बागलाण ९६, इगतपुरी २६, मालेगांव ग्रामीण ७० असे एकूण १ हजार ४५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४२ तर जिल्ह्याबाहेरील ८८ असे एकूण ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ३२० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४. ०७ टक्के, नाशिक शहरात ९०.७० टक्के, मालेगाव मध्ये ८६.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.४९ इतके आहे.
एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण ८७० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८३ व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १८४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️१ लाख ३६ हजार ३२० कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २४ हजार ७२५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ९ हजार ४११ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.४९ टक्के
17/3/2021 @ BLOCKWISE
Total recovered :125422
Total death : 2193
Active case in the district: 10851
Nashik NMc: (active patients): 8173
Nashik Rural (active patients): 1864
Nashik :263
Baglan:136
Chandwad :111
Deola: 108
Dindori:79
Igatpuri:52
Kalwan:48
Malegoan :101
Nadgaon:280
Niphad:273
Peth:00
Sinner:187
Surgana: 08
Trimbak:81
Yeola: 137
*Malegaon MMC (Active patients)*: *716*
*Out of district (Active Patients) : 98*
*Total cumulative positive cases : 138466*
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

