नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

नाशिकमधील वीरशैव समाजाच्या ज्येष्ठ  अभ्यासिका डाॅ. संध्या राजेंद्र तोडकर यांच्या घरचा बैलपोळा सोशल मिडीयात सोमवारी (दि.6) चर्चेचा विषय ठरला. त्यांनी शेतकरी वर्गात हा सण कसा साजरा केला जातो, हे लाकडी खेळणींमधून मांडले. बैलांना सुग्रास जेवणाचा नैवेद्य व पूजा करून बैलपोळा साजरा केला. डाॅ. तोडकर दाम्पत्य हे नेहमीच विविध सण-समारंभ वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करतात.

बातम्या

Don`t copy text!