सातपुर शहरात अनेक वर्षांपासून काही 2-3 कम्प्युटर दुकान होती, मात्र आता लोकांना विविध पर्याय खुले झाले आहेत. तेही अगदी सामान्य माणसाच्या बजेटमध्ये कम्प्युटर बाजार सर्व प्रकारचे कम्प्युटर, लॅपटाॅप व सर्व प्रकारच्या कम्प्युटर साहित्य मिळणार, असे अमित सांगतात. दालनामध्ये विविध नामांकित ब्रँडचे कम्प्युटर मिळणार आहेत तेही सर्व अगदी सामान्यांच्या दरात मिळणार, मग नक्की भेट द्या.
अमित बशिडे या तरुणाने व्यवसायात येऊन काही तरी नवीन सुरू करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. तरुणांनी उद्योगात यावं यश मिळवावा असं बोललं जातं, याच वाक्याप्रमाणे अमित यांनी पहिला पाऊल टाकला आहे. आता त्यांना गरज आहे ती सातपुरकरांच्या साथची. नक्कीच या नवयुवक व्यावसायिकांना आपण प्रतिसाद द्याल. तर मग कधी जाताय ” कम्प्युटर बाजार“;मध्ये आपला शैक्षणिक प्रवास सुखकर करण्यासाठी.
पत्ता– शॉप नो 16,वृंदावन बोलकर वॅली, राम मंदिर शेजारी,अशोक नगर,सातपूर, नाशिक
व्यवसायाचे नाव – Computer Bazzar
अमित बशीडे
9028042604
www.computerbazzar.com
Compbazzar@gmail.com
