नाशिक मिरर :
पंचवटीतील राठी चाळ येथील सहजानंद पार्क मध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त सिद्धेश अनिल बागुल यांच्या कुटुंबीयांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.आमदार राहुल ढिकले, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, अखिल भारतीय खाटीक समाज प्रदेशाध्यक्ष रमेश जाधव, उल्हास धनवटे, सतनाम राजपूत, सचिन ढिकले, प्रवीण भाटे, हरिभाऊ लासुरे, हर्षदभाई पटेल, दीपक चव्हाण, गोविंद गरकळ, संतोष लासुरे, सागर लासुरे, विकास आव्हाड, सचिन राठी, मयूर जाधव, संजय अभंग, नितीन वाघ, जगन गरकळ, प्रमोद लासुरे, महेश कोथमिरे, पप्पू घोलप, नारायण बेंडकुळे, प्रमोद मराठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

