Month: September 2022

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करावे; केंद्रीय योजनांची जनजागृती करावी – डॉ. भारती पवार

नाशिक, दि.21 सप्टेंबर,2022 (जिमाका वृत्तसेवा) – नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणांनी कायमस्वरुपी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत…

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई, दि २३ : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि. २4 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योग विभाग व शासन काम…

लम्पीचा प्रभाव गोवर्गीय जनावरांमध्ये अधिक; प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने घाबरण्याची गरज नाही

मुंबई, दि.२४: लम्पी आजार केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा आजार आढळून आलेला नाही. हा आजार प्राण्यांपासून…

राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेणार

मुंबई दि 24 : सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात…

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 24 : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती…

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, दि. २४: जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक…

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मुद्रांक विभागाचा आढावा

पुणे दि.24: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज  नोंदणी व मुद्रांक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. नोंदणी विषयक सुविधांमध्ये अद्ययावतीकरण…

विद्यार्थ्यांनी  निवडलेल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे -उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.२४: देशाने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर निवडलेल्या क्षेत्रात समर्पित…

वयोश्री योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.२४ : ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात.…

समृद्धी महामार्गाप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.२४ : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा…

२१ व्‍या शतकात पिण्‍याच्‍या शुद्ध पाण्‍यावर सर्वांचा अधिकार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

आरवट येथील विकास कामांसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा ‍निधी चंद्रपूर, दि. 6 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतील…

सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीच्या उदय

संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल होता मात्र मराठी भाषिक प्रदेश असलेल्या मराठवाड्यात निजामशाही होती. शिक्षणाची आभाळ होती, काही शाळा होत्या पण…

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अहमदनगर, दि.06 : देशाची आणि जगाची गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय धोरणावर आधारित कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख नवीन राष्ट्रीय शैक्षणिक…

नागपूर एनसीडीसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर 06 :  नागपूर येथील एनसीडीसी (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) चे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते करण्यात…

राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती

मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या ‘जल भूषण‘ या निवासस्थानी…

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

मुंबई, दि. 6 : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ व…

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

मुंबई, दि. 6 :– जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या…

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 6 : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.…

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

पुणे, दि. ६ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ७, ८ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे’ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील…

बातम्या

Don`t copy text!