Author: Nashik Mirror

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 6 : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.…

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा

मुंबई, दि. 6 :– जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या…

नागपूर एनसीडीसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर 06 :  नागपूर येथील एनसीडीसी (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) चे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते करण्यात…

राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती

मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या ‘जल भूषण‘ या निवासस्थानी…

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

पुणे, दि. ६ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची ७, ८ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे’ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील…

भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त नाटककट्टा संस्थेच्या वतीने  “स्वतंत्रता कट्टा” कार्यक्रमाचे सादरीकरण

नाशिक मिरर :   भारतीय  स्वतंत्र दिनानिमित्त नाटककट्टा या कला व सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थेच्या वतिने  “स्वतंत्रता कट्टा” हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

75व्या स्वतंत्र दीना निमीत्त नाटककट्टा प्रस्तुत “स्वतंत्रता कट्टा” हा कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक मिरर शनिवार दी. 13 ऑगस्ट 2022- सी. एम. सी. एस. महाविद्यालय गंगापूर रोड नाशिक येथे 75व्या स्वतंत्र दीना निमीत्त…

नाशिक जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत जाहीर

आरक्षण जाहीर: 84 पैकी 42 जागा महिलांसाठी राखीव 17 गण ओबीसींसाठी आरक्षित नाशिक मिरर: नाशिक जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत…

bharati pawar

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात १०० खाटांच्या क्रिटीकल केअर सेंटरसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नातून ४० कोटी मंजूर

अती गंभीर रुग्णांसाठी 100 खाटांचे रुग्णालयासाठी 40 कोटी तर प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र १ कोटी २५ लक्ष निधीची तरतूद नाशिक: दिनांक 21…

येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातील…

औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही; मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई दि २६ : आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी…

bharati pawar

नाशिक-दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत; आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार नाशिक – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक : दिनांक 26 जुलै 2022 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक-पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट…

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

मुंबई, दि. 26 (रानिआ) : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित…

पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 27 : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी  गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष …

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या दिनेश वाघमारे यांची मुलाखत

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महापारेषणचे अध्यक्ष…

सांस्कृतिक कार्य विभाग आणि संचालनालयामार्फत’ लोकोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. 27 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा आंतरराज्य…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्याच्या  एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी…

‘इट राईट’ च्या माध्यमातून पोषणवर्धनासाठी फिल्म सिटी येथे अन्न व औषध प्रशासनातर्फे जनजागृती

मुंबई, दि. 26 : फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडर्स ॲथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI), नवी दिल्ली द्वारे नागरिकांचे  आरोग्य  व पोषणस्तर सुव्यवस्थित राहण्यासाठी विविध उपक्रम राबवले…

राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस; एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई, दि. 27 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील

नाशिक, दिनांक: 11 जून , 2022 (जिमाका वृत्तसेवा): सप्तशृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे.  गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

नाशिक: दिनांक 16 जून 2022 (जिमाका वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख…

लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्यासाठीचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक: दिनांक 11 जून 2022 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असल्याने स्वॅब चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे.…

केंद्राच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा

नाशिक, दि.६ जुलै, २०२२ (जिमाका वृत्तसेवा): – जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय हेल्प लाईन क्रमांकासारखे जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा प्रत्येक विभागाने…

आपत्तीत धोके टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक: दिनांक 16 जुलै, 2022 (जिमाका वृत्तसेवा): – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती सदृश  परिस्थिती निर्माण…

Don`t copy text!