सहकारी बँका, पतसंस्थांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि. 26 : राज्यातील सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तनाचे काम केले आहे.…


