Category: आरोग्य

उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही करोनाची लागण; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार…

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत कृषी विभागातील योजना व दिव्यांग व्यक्ती या विषयावर उद्या मोफत वेबिनार

मुंबई, दि.  25 : दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या…

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना करोनाची लागण

नाशिक मिरर वृत्तसेवा :भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना करोनाची लागण झाली असून त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.…

कोरोना आपत्तीला इष्टापत्ती मानून शासकीय रुग्णालये सशक्त  करा – पालकमंत्री छगन भुजबळ

लासलगाव येथे कोरोना आढावा बैठक संपन्न नाशिक,दि.२४ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारे प्रयत्न होत आहे. या आपत्तीला…

गृह विलगीकरण : एक उत्तम पर्याय

मागील नऊ-दहा महिन्यांपासून सर्वत्र कोविड -19 या आजाराने थैमान घातले आहे. यावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत…

मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ पालकमंत्र्याच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसीन विभागाचे उद्घाटन

नाशिक, दि. 24 वृत्तसेवा: मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत.  त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त…

सेवा प्राय: दवाखानाच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना अल्पदरात वैद्यकिय सुविधा मिळणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नाशिक दि. १८ ऑक्टोबर २०२० : कोरोनासारख्या कठीण काळात अनेक सामाजिक संस्थांनी फार मोठा हातभार लावला आहे. याच धर्तीवर सामाजिक जबाबदारीचे भान…

बातम्या

Don`t copy text!