नाशिक मिरर :
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील परिसरात गणेशनगर, सोमेश्वर कॉलनी, गंगापूर गाव, नवश्या गणपती मंदिर परिसर, सिरीन मिरोज, पाईपलाईन रोड आदी भागा सह इतर भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. नाशिक मनपा प्रशासन सह स्थानिक नगरसेवकांचे दृलक्ष झाले आहे.प्रभागात रस्त्या वर खड्डे किती आहे हे देखील सांगणे अवघड आहे. त्यामुळे विश्व हिंदू सेना चे संस्थापक अध्यक्ष अँड महेंद्र शिंदे यांनी प्रभागातील खड्डे मोजून द्या आणि १ लाख रुपये रोख बक्षीस जिंका असे आव्हान केले आहे.
यावेळी ॲड.महेंद्र शिंदे, डॉ.अमोल वाजे,धिरज खोळंबे ,विशाळ साळवे पाटील,प्रमोद पांडे, दत्ता ढोकळे,आनंद पाटील, दिपक सुर्यवंशी,सिध्दार्थ खोचे,वैभव दिघे,
शिवकूमार पांडे,अक्षय लोंढे पाटील, अमित कुमार,संदिप गोसावी,विनोद यादव,अनिल यादव,शूभम शिंदे,कल्ली सिंग,सुरज सिंग,शिवम् तिवारी,विजय सिंग,राजा परदेशी,रवी व्यवहारे,रिकंन नाईक,मनोज वाळुंज,सचिन चौरे,कुलदीप दूबे,प्रसाद वाघ,प्रशांत सहाणे,राजु थोरे,बाळकृष्ण पवार,राकेश शिंदे,रविंद्र पंडित,सूनय मराठे आदी उपस्थित होते.

