Nashik Mirror पतीने पत्नीची कोयता,कुकरने मारहाण करत केली हत्या|Husband killed his wife by beating her with cooker
घरातील आपसातील #वाद पराकोटीला गेल्याने संतापाच्या भरात #पतीने #पत्नीची #हत्या केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी पावने बारा…