#नाशिक :#वाहतूक #पोलीस #कर्मचाऱ्यास #मारहाण |#अशोकनगर रोड वाहतूक कोंडी Nashik: Traffic #police #officer beaten | #Ashoknagar road #traffic jam
अशोकनगर रोड वरील रोजची वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी ;समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्याच्या कडेला उभे राहणारे अवजड वाहने, अशोकनगर येथील हातगाड्या वरील विक्रेत्यानी केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिस उपस्थित नसने,सायंकाळच्या वेळेला अवजड वाहनाची रहदारी,वाढलेल्या #शहराच्या माननाने, असलेला #अरुंद #रस्ता. या सर्व कारणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, #नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रोजची वाहतूक कोंडी #डोकेदुखी ठरत आहे.
#नाशिक #news #nashik #nashikkar #marathinews #breakingnews #nashikmirror #maharashtranews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash #नाशिकमिरर

बातम्या

Don`t copy text!