दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट
कोल्हापूर, दि. 18 ( विमाका ) : उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार…
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 18 :- मराठीच्या जनजागृतीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत…
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरित
मुंबई, दि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर…
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन स्वरुपात कलाकृती स्वीकारण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 18 :- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन कलाकृती स्वीकारण्यास 25 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संयुक्त सुरक्षा सेवा (सीडीएस) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची मुलाखत
मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा…
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय…
जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित
मुंबई, दि. 18 : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात…
ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर, दि. 18(जिमाका) : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ) लागवड तंत्रज्ञान, ठरत आहे पर्जन्य आधारित शेतीस वरदान
देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी पद्धत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा…
पोलीस अधीक्षक सचिन पाटील मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित
नाशिक मिरर : वर्षभरातील सकारात्मक आणि रचनात्मक उपक्रमशील पोलिसिंगची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख सचिन पाटील यांना छावा मराठा संघटना…
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पहिला ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ संपन्न
मुंबई, दि. 15 :- एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते, ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते.…
भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे, दि. १५- तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी…
कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. १५: कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात तसेच काही ठिकाणी…
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.१५: जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर…
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती दि 15 : विकासाच्या प्रक्रियेत विद्यालयांची भूमिका महत्त्वाची असते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल…
शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर, दि. 15: गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी बांधवांनी या…
महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. १६: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपाने स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अलिबाग,दि.16 (जिमाका):- नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री…
स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.16:- पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या…
गोवरी रस्त्याच्या पुलामुळे ग्रामस्थांना दळणवळणाची सोय होईल – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
नागपूर, दि. 16 : कळमेश्वरजवळील गोवरी रस्त्यावरील 3 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे…
रविवार विशेष लेख : जाणीव उबदार मायेची…!
नाशिक मिरर विशेष : दिवसभराची दगदग संपवून आपण कोचावर बसलो असतो. खरेतर डोक्यातून कामाचा व्याप निघालेला नसतो तरीही आपण डोळे…
नाशिक शहरात कलम 144 लागू;
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग वाढत असल्यामुळे चिंता वाढली असून आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या…
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली
मुंबई, दि.१२: ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी…
जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवाव्या – मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
एक दोन दिवसांच्या कमी रुग्ण संख्येवरून बेसावध राहू नका मुंबई, दि. १२ – गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत…
आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत; दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांची पळवाट बंद
मुंबई, दि. १२ – दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम…




