नाशिक ब्रेकिंग..
नाशिकच्या सातपूर एमआयडीसीतील ज्योति स्ट्रक्चर फ्लॅट नंबर दोन कंपनीत आग..
कंपनीतील काही प्लॅस्टिकच्या टाक्याआगीत भस्मसात
अग्नीशमक दलाच्या गाड्या दाखल घटना स्थळी दाखल..
अग्निशामक दलासोबत सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी रवाना..
आग कशाने लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट नाही.. अग्निशामक दलाचे अधिकारी यांनी अधिक माहिती दिली कंपनी मॅनेजर यांनी देखील अधिक माहिती दिली यावेळी मोठ्या संख्येने बघ्याची यांची गर्दी देखील या ठिकाणी जमली होती तर चार ते पाच बंब या ठिकाणी आले होते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली
