तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत विकास होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक,दि. २८ (जिमाका वृत्तसेवा) : “किरकोळ, तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर आदिवासींना विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत…

मतदारांची नावनोंदणी काटेकोरपणे करा

चंद्रपूर दि. 28 नोव्हेंबर : 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला…

परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

नागपूर विभागाचा आढावा ‘ओमिक्रॉन’ विषाणू प्रतिबंधासाठी काळजी घेणे आवश्यक ऑक्सिजनची सज्जता ठेवण्यासह लसीकरणावर भर देण्याच्या सूचना नागपूर, दि. 28 : दक्षिण…

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा; केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची देखील निर्देश  ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही  मुंबई दि 28:…

कोरोना निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

मुंबई – कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून…

भाजपा पदाधिकारी अमोल ईघे यांच्या मारेकऱ्याला ५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

नाशिक मिरर : सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्बन नाका म्हसोबा मंदिर येथे दोघांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यास युनियन च्या वादातून…

अमोल इघे  यांची हत्या करणाऱ्या आरोपीला भिवंडी वरून अटक ; दोन पक्षाच्या युनियन लावण्याच्या  वादातून निर्घृण खून

नाशिक मिरर   : येथील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या युनियनच्या वादातून नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये…

सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिक मिरर : सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष व भाजप प्रणित कामगार मोर्चा संघटनेचे पदाधिकारी अमोल इघे यांची दि.२६ नोव्हेंबर रोजी…

राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

मुंबई, दि. 24 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. 31…

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 24 (रानिआ) : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी…

अक्कलकुवा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांमार्फत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 24 : नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी…

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन 2021-22 या…

अक्कलकुवा तालुक्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 24 : नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी…

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

दरमहा वेतनाची हमी राज्य शासन घेणार कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन मुंबई,  दि.२४ :- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये…

पं.दिनदयाल उपाध्याय यांचे विचार व कार्य प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

यवतमाळ, दि. 24 नोव्हेंबर :  पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी शेवटच्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचे विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले.…

मानव विकासाच्या योजना गरजू वंचितांपर्यंत पोहाेचण्यासाठी अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता – आयुक्त नितीन पाटील

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य व दुर्बल घटकातील लोकांना उपजीविकेची साधने मिळावीत व त्यातून रोजीरोटीचा प्रश्न दूर व्हावा…

सर्व शाळांमध्ये २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम

मुंबई, दि. 24 : संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या…

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी दृढसंकल्प करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 25 :- “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीच्या, अलौकिक…

नाशिक :शिवसेनेतील आयाराम विरोधात सातपूर मधील शिवसैनिकांची वज्रमुठ

शिवसैनिकांचा सवाल;आयुष्यभर झेंडेच पकडायचे का ? शिवसेनेतील आयात उमेदवारांना आम्हीच पाडणार – सातपूर शिवसैनिक नाशिक मिरर : नाशिक मनपा सार्वत्रिक…

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई, दि. 23 :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ…

जुन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागाबाबत प्रस्ताव सादर करावा – मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 23 :- जुन्नर हा  पुणे जिल्ह्यातील भौगोलिक‍दृष्ट्या मोठा असलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागासाठी असलेल्या मागणीबाबत…

महाराष्ट्रातील सात अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान

नवी दिल्ली , दि. २३ : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्टसेवेसाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या  हस्ते आज वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात…

रस्ते विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, दि. 23 (जिमाका) : रस्ते चांगले तरच शहराचा विकास  शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न करावेत, या…

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

अमरावती, दि. 24 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी…

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे अभिवादन

सातारा, दि.24 (जिमाका) : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री…

Don`t copy text!