Category: महाराष्ट्र

नाशिक मधील पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आठ दिवसांची सुट्टी द्या- आमदार गोपीचंद पडळकर

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विनंती नाशिक मिरर वेबटीम : नाशिक येथील पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण…

देशात प्रथमच राज्य शासनाचे इन्क्युबेशन केंद्र

नवउद्योजकांना पूरक वातावरण आणि योग्य प्रशिक्षणासाठी कॉर्नेल युनिर्व्हसिटीसोबत होणार सामंजस्य करार मुंबई, दि. 9 : नवउद्योजकांना आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना आवश्यक…

पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करा-राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम

मुंबई, दि. 9 : अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ…

मंत्रिमंडळ निर्णय : दि. ९ डिसेंबर २०२०

महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी शक्ती विधेयकास मान्यता महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित…

शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल – रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई,  नाशिक मिरर वेबटीम दि. 9 : शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाला तसेच ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने ‘शरद पवार…

कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

मुंबई,  नाशिक मिरर वेबटीम दि. 9 : कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक…

रिसोर्स बॅंकेतील प्रयोगशील शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ – कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद; शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची दिली ग्वाही मुंबई, दि. 8 नाशिक मिरर वेबटीम…

नवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित – पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई, दि. 9 नाशिक मिरर वेबटीम : राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमी भावाने…

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई, दि. ८ नाशिक मिरर वेबटीम: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर…

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार नियुक्त करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. ८ नाशिक मिरर वेबटीम : औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी…

२५ तलवारी व एक चॉपर असा मोठा शस्त्रसाठा जप्त

मालेगाव येथुन धुळयात गंभीर घातपात घडविण्यासाठी तलवारी पाठवल्याचा संशय नाशिक मिरर वेबटीम : धुळे येथील आझाद नगर परीसरात लोखंडी तलवारींचा…

एका ‘भारदस्त’ अभिनेत्याला मुकलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि ६ : रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा…

ओबीसी प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा

मुंबई, दि. 7 : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली…

प्रत्येक भारतीयांच्या मनात सैनिकांविषयी आदराची भावना – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा राज्यपालांच्या हस्ते आरंभ मुंबई, दि. 7 : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी…

राजकीय पक्षांची सुरू असलेली मक्तेदारी संपवायचीचं -करण गायकर ;छावा क्रांतिवीर सेनेमध्ये अंधेरी पश्चिम मुंबई मधील युवकांचा जाहीर प्रवेश

नाशिक मिरर वेबटीम : मुंबई  येथील अंधेरी पश्चिम व परिसरातील युवा कार्यकर्त्यांचा छावा क्रांतिवीर सेनेमध्ये जाहीर प्रवेश संपन्न झाला.या प्रवेश…

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा द्यावा

नाशिक जिल्हा शेतकरी, कामगार, विद्यार्थी संघटनांचे आवाहन ; व्यापारी वर्गाने बंद पाळून शेतकऱ्यांना साथ द्यावी नाशिक मिरर वेबटीम : अखिल…

केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करा – करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना, संस्थापक अध्यक्ष

८ डिसेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला छावा क्रांतिवीर सेनेचा चा सुद्धा जाहीर’पाठिंबा’ नाशिक मिरर वेबटीम : केंद्रातील मोदी सरकार…

नाशिक शहरात अद्यापही सर्व कार्यक्रमांना पोलीस परवानगी बंधनकारक ;धार्मिक, विवाह,सामाजिक,राजकीय सर्व कार्यक्रमाना परवानगी आवश्यक

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा नाशिक मिरर वेबटीम : केवळ कोरोना काळातच नव्हे तर आता यापुढे नाशिक पोलीस…

१२ व १३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यातून ७० हजार रिक्त पदे भरणार ;बेरोजगारासाठी सुवर्णसंधी

नाशिक मिरर वेबटीम : पुणे राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने येत्या १२ व १३…

मद्याच्या नशेत सख्या भावाचा दांडक्याने मारहाण करून हत्या

धुळे : नाशिक मिरर वेबटीम दारूच्या नशेत असलेल्या भावानेच आपल्या सख्या भावाचा दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील…

कोरोना नियंत्रण उपायांमध्ये महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे विविध उपक्रम

मुंबई, दि. ४ : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत कोरोना नियंत्रण उपायांमध्ये विशेष प्रकल्प हाती…

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण

मुंबई  दि. 4 : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, यांची संयुक्त…

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्या अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात

मुंबई, दि 4 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी…

नादुरुस्त रोहित्रे शेतकऱ्यांना तात्काळ बदलून देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

रब्बी हंगामासाठी ऊर्जामंत्र्यांनी घेतला’महावितरण’चा आढावा   मुंबई, दि. ४: राज्यात रोहित्रे नादुरुस्त होण्याची कारणे शोधून तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच रब्बीतील…

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

मुंबई, दि. ४ : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य…

Don`t copy text!