‘दिलखुलास’ कार्यक्रमात बिपीन जगताप यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि 8 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.…
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा ज्युरी पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, ८ : महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा ज्युरी (निवड समिती) पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील ताज पॅलेस मध्ये…
अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. ८ : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र…
राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित
मुंबई दि. ८, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे…
लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा
मुंबई, दि. ८: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या…
नवीन शिक्षण धोरणात लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाच्या भूमिकेवर भर- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
पुणे, दि. ८: केंद्र सरकारतर्फे आत्मनिर्भर भारताची संकल्पना राबविली जात आहे. मात्र या संकल्पनेचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आहेत. नवीन शिक्षण धोरणातही…
महाबळेश्वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा- पालकमंत्री
सातारा दि. ८: महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यातील साबने रस्त्याच्या सुशोभिकरणात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज…
दिंडोरी येथे अंडरपास व उड्डाण पूल कामास तत्वत: मंजूरी; ११५ कोटींच्या निधीची तरतूद: डॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक 8 नोव्हेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री…
मतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी – निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे पुणे, दि. ९ : छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त…
जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबास नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध करावे – डॉ. भारती पवार
नाशिक, दि. 01 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत असून या योजनेद्वारे गावातील…
नाशिक नांदूरनाका अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त
मुंबई, दि. ८:- नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खासगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.…
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री महंत सागरानंद सरस्वती महाराज यांचे अंत्यदर्शन
नाशिक दि. 08 (जिमाका वृत्तसेवा): अखिल भारतीय आखाडा परिषदचे माजी अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर येथील पंचायती आनंद आखाड्याचे श्री महंत सागरानंद सरस्वती…
स्थगित कामे तपासून व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सुरू करावीत; येणाऱ्या काळात नाशिकचे ब्रँडिंग अधिक जोमाने करावे
नाशिक, दिनांक: 10 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून 01 एप्रिल, 2022 नंतर प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना शासनाने स्थगिती दिलेली…
रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी टिमवर्कने काम करावे; अपघात होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक: दिनांक 10 ऑक्टोबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा) : नुकताच शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभिर्य लक्षात घेवून रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी…
बी.ए.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदायामुळे भारतीयांच्या विचार आणि संस्कृतीला लाभला वैश्विक आयाम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक, दिनांक २८ सप्टेंबर ,२०२२ (जिमाका वृत्तसेवा) :- बी.एस.पी.एस. स्वामीनारायण सांप्रदाय हा आपल्या १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून…
सर्वांगीण विकासाला चालना देऊन नाशिकला शैक्षणिक हब करणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आसून नाशिकला…
कृषीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणार – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने शेती व्यवसाय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत…
जनतेच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण निपटारा सेवा पंधरवड्यात करावा; सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करावित – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या…
कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि.30 :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक…
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई, दि. 30 : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत
मुंबई, दि. 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट
मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोखंडवाला, अंधेरी, मुंबई येथील मुंबई बंगाली कल्चरल असोसिएशनच्या नवरात्री मंडळाला भेट देवून दुर्गा मातेची…
कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव
मुंबई, दि. 30 : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव…
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक…





