वनौषधींसंदर्भातील ज्ञानाच्या प्रसाराची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार मुंबई, दि.10 : आदिवासींच्या गरजा कमी असल्याने ते समाधानकारक जीवन जगतात. त्यांच्याकडे असणारे वन औषधींसंदर्भातील ज्ञान…
नाशिक,धुळे,जळगाव,नगर,नंदुरबार,अवघ्या महाराष्ट्राचे अग्रगण्य सर्व वाचकांच्या पसंदीचे न्यूजपोर्टल
आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार मुंबई, दि.10 : आदिवासींच्या गरजा कमी असल्याने ते समाधानकारक जीवन जगतात. त्यांच्याकडे असणारे वन औषधींसंदर्भातील ज्ञान…
लातूर दि. 11 (जिमाका ) : औसा शहराच्या विकासात भर घालणारी विकास कामे करतांना दर्जेदार असली पाहिजेत, परंतू ती वेळेत…
मुंबई, दि. 11 : देशात अनेक प्रकारच्या कला अस्तित्वात असून हा प्राचीन कलेचा मोठा वारसा या भूमीला लाभलेला आहे. हा वारसा आणि कला…
अमरावती, दि. ११: जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित…
मुंबई, दि. 11 : उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु…
मुंबई, दि. ११ : भारतीय शास्त्रीय संगीत केवळ मनोरंजन किंवा करमणुकीचे साधन नसून ती आत्मानुभूती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी…
सध्याच्या करोनास्थितीत तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं करोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अर्थात…
निविदा मागविण्यामागील गौडबंगाल काय ? नगरसेविका सौ.माधुरी गणेश बोलकर यांनी मागविला खुलासा नाशिक मिरर : सागर आनप नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील…
प्रभाग क्र.९,१० आणि ११ मधील बूथ प्रमुखांना सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक मिरर : आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेची बुथयंत्रणा अत्यंत सक्षम…
नाशिक मिरर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आज रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष…
नाशिक मिरर : सातपूर परिसरात बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची…
पुणे, दि. ४ : महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग असून सर्व क्षेत्रात महिलांचा ५० टक्के…
मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा…
मुंबई, दि. 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात.…
कृषी विभागांतर्गत विविध यांत्रिकीकरणाचे साहित्य, निधीचे वाटप कोविड काळात चांगले कार्य केलेल्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचाही सन्मान गडचिरोली, दि.४ : जिल्हा प्रशासनाकडून…
नाशिक, दिनांक, 04 डिसेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असून; निवडणुकांमुळेच लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, असे प्रतिपादन राज्याचे…
बुलडाणा, (जिमाका) दि.५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला – वाशिम – बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2021 जाहीर…
मुंबई, दि. 5 : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच…
रत्नागिरी दि.04:- शिवचरित्र राज्यातील प्रत्येक युवकास माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने व्याख्यानमाला…
पुणे दि.4: कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा,…
वितरण प्रणालीत योग्य खाद्यान्न शेवटच्या घटकाला मिळावे नागपूर, दि. 04 : महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात धानाच्या परंपरागत वाणांची समृध्दता आहे. मात्र हल्ली या पौष्टिक…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…
मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची…
नाशिक, दि.2 डिसेंबर,2021 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे…
औरंगाबाद,दि. 02, (जिमाका) : औरंगाबाद व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून अनेक समाजभिमुख बदल घडविले. या काळात हजारो शेतकऱ्यांना आधार,…