Month: December 2021

WhatsApp वर असं डाऊनलोड करा करोना लसीकरण प्रमाणपत्र

सध्याच्या करोनास्थितीत तुम्हाला कुठेही जायचं असेल तर आता तुमचं करोना लसीकरण पूर्ण झालेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अर्थात…

नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचा अजब कारभार ; सातपूर येथील उद्यानात बांधकाम पूर्ण असलेल्या दीपस्तंभ पुन्हा बांधण्यासाठी ६२ लाख रुपयांची निविदा

निविदा मागविण्यामागील गौडबंगाल काय ? नगरसेविका सौ.माधुरी गणेश बोलकर यांनी मागविला खुलासा नाशिक मिरर : सागर आनप नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील…

नाशिक महापालिकेत यावेळी सत्तापरिवर्तन अटळ-भाऊसाहेब चौधरी

प्रभाग क्र.९,१० आणि ११ मधील बूथ प्रमुखांना सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक मिरर  : आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेची बुथयंत्रणा अत्यंत सक्षम…

नाशिक : रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोबत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा

नाशिक मिरर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आज रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष…

सातपूरला चोरट्यांचा बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

नाशिक मिरर  : सातपूर परिसरात बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची…

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा…

महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ४ : महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग असून सर्व क्षेत्रात महिलांचा ५० टक्के…

महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दादर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मुंबई, दि. 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी दर्शनासाठी येतात.…

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित: मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

नाशिक, दिनांक, 04 डिसेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व असून; निवडणुकांमुळेच लोकशाहीचा ढाचा अबाधित आहे, असे प्रतिपादन राज्याचे…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने राज्यात व्याख्यानमाला स्पर्धा- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि.04:- शिवचरित्र राज्यातील प्रत्येक युवकास माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने व्याख्यानमाला…

गडचिरोलीचा विकास हेच माझे प्राधान्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे

कृषी विभागांतर्गत विविध यांत्रिकीकरणाचे साहित्य, निधीचे वाटप कोविड काळात चांगले कार्य केलेल्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचाही सन्मान गडचिरोली, दि.४ : जिल्हा प्रशासनाकडून…

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन

पुणे दि.4: कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा,…

पूर्व विदर्भातील धानाच्या स्थानिक वाणासाठी केंद्र शासनाकडे एफसीआय पाठपुरावा करणार

वितरण प्रणालीत योग्य खाद्यान्न शेवटच्या घटकाला मिळावे नागपूर, दि. 04 :   महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात धानाच्या परंपरागत वाणांची समृध्दता आहे. मात्र हल्ली या पौष्टिक…

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 5 : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच…

विधान परिषद निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

बुलडाणा, (जिमाका) दि.५ :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला – वाशिम – बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2021 जाहीर…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची छावा क्रांतिवीर सेनेचे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन नाशिक मिरर :     नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांची…

उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

पुणे, दि. 2 : राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेत काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत…

राज्यपालांच्या हस्ते ‘वंदे किसान कृषी सन्मानाने ’ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सन्मानित

औरंगाबाद,दि. 02, (जिमाका) : औरंगाबाद व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून अनेक समाजभिमुख बदल घडविले. या काळात हजारो शेतकऱ्यांना आधार,…

साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार;‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

नाशिक, दि.2 डिसेंबर,2021 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे…

लेखक, भाषा आणि लोकशाही परिसंवाद निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित; सर्जनशील लेखक सामान्य माणसाचा आवाज – मुख्य निवडणूक अधिकरी श्रीकांत देशपांडे

नाशिक दिनांक 02 डिसेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा): निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत…

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

मुंबई, दि. 2 :- दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या…

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राज्यात विशेष मोहीम – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. 2 : राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेले दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व…

३ रोल मॉडेलची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट; उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

नवी दिल्ली, 02 : अपंगत्वावर मात करून स्वकर्तृत्चाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नागपूरचे राजेश असुदानी, कोल्हापूरचा प्रथमेश दाते आणि मूळची महाराष्ट्राची…

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाला १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल गाड्या; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण

मुंबई, दि. २- मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

बातम्या

Don`t copy text!