Category: महाराष्ट्र

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व

नाशिक दि. 16 (जिमाका वृत्तसेवा): सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कला प्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान महाराष्ट्राने पटकावून आपले…

सातपूर : राधाकृष्णनगरला २४ ते २६ जानेवारी दरम्यान कुंदकेश्वर मनोकामना शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

नाशिक मिरर :वृत्तसेवा         सातपूर येथील अशोकनगर मधील राधाकृष्णनगर मध्ये राधाकृष्ण सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळाच्या वतीने…

नाशिक :पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून पंधरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  नाशिक मिरर : पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून पाथर्डी फाटा येथे पंधरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या…

सातपूर शिवजन्मोत्सव समिती २०२४ अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख

नाशिक मिरर : वृत्तसेवा  सातपूर शिवजन्मोत्सव  २०२४ समितीच्या सातपूर अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची सर्वानुमते शनिवार…

सातपूर औद्योगिक वसाहतीत मनपा सिटी लिंक धडकेत कामगार ठार

सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये अपघात सत्र सुरूच  नाशिक मिरर वृत्तसेवा :          सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये सीएट…

नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ? नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत भ्रष्ट ठेकदाराची पोलखोल

माजी नगरसेवक सलीम शेख यांनी केली निकृष्ट दर्जाच्या कामाची केली पोलखोल नाशिक मिरर : वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीत नुकतेच करण्यात…

दर्पणकार पत्रकार संघ तर्फे पत्रकार दिन साजरा ; सातपूर वृत्तपत्र विक्रेते  व पत्रकार यांचा सत्कार

नाशिक मिरर : वृत्तसेवा  दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने दि. ५ जानेवारी रोजी ६ जानेवारी पत्रकार दिन औचित्य साधून पत्रकार व…

युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ मध्ये रॉयल किंग विजयी ; लगान संघ  उपविजेता

युके मेटल इंडस्ट्रीज क्रिकेट टूर्नामेंट २०२३ मध्ये रॉयल किंग विजयी ; लगान संघ  उपविजेता नाशिक मिरर :वृत्तसेवा सागर आनप   …

सातपूर मळे परिसरातील मोकाट बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद; जेरबंद बिबट्याला बघण्यास मळे परिसरात जत्रेचे स्वरूप

गंगापूर रोड भागात व सातपूर मळे परिसरात अजून दोन बिबट्याचा वावर नाशिक मिरर : सातपूर मळे परिसरात गेल्या बऱ्याच दिवसापासून…

नाशिक : ‘सह्याद्री फार्म्स’ची वर्षभरात १,००७ कोटी रुपयांची उलाढाल

सह्याद्री फार्म्स’ने वर्षभरात साध्य केली १,००७ कोटी रुपयांची उलाढाल संस्थेने २०२२-२३ वर्षात व्यवसायात २८% वाढ मिळवली        नाशिक…

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेमधून संपर्कप्रमुख हे पद बरखास्त; संपर्क प्रमुख करण गायकर यांचा राजीनामा

नाशिक मिरर : स्वराज्य संघटनेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर असणारे “संपर्कप्रमुख” हे पद छत्रपती संभाजी महाराज यांनी बरखास्त केले…

पवार संकुल मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन

अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या आयोजन नाशिक मिरर वृत्तसेवा : येथील अशोकनगर मधील पवार संकुल…

निफाड ड्रायपोर्ट जमीन खरेदीसाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीएला निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक 13 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) ने सरकारच्या “सागरमाला” उपक्रमांतर्गत नाशिक (इनलँड कंटेनर…

सप्तश्रृंगी घाट बस अपघातातील जखमी प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन केली विचारपूस

नाशिक, दिनांक 12 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा) : सप्तश्रृंगी घाट येथे आज सकाळी झालेल्या बस अपघातातील प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल…

वंचित, उपेक्षितांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ

उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार   नाशिक,…

शासन आपल्या दारी कार्यक्रम सेवा भावनेने सर्व यंत्रणांनी यशस्वी करावा- पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : ‘शासन आपल्या दारी’अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे.…

लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने कामांचे नियोजन करावे- पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 14 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची निवड करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी समन्वय ठेवून…

बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा : नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात  श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर

नाशिक, 30 (जिमाका वृत्तसेवा : प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार…

समृद्धी महामार्गाच्या पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत- पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 21 जुलै, 2023 (जिमाका वृत्तसेवा): हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे…

मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री…

उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे,…

मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा.  सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून…

ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मास्टिक पद्धतीने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना         ठाणे, दि. 30 (जिमाका) :-  ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी…

सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

         पुणे, दि.२९: खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात  करण्यात येणारी पाणी…

Don`t copy text!