Month: October 2021

म्हसरूळला वरूणा नदीसह सीता सरोवराची स्वच्छता

नाशिक मिरर  : प्रतिनिधी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील वरूणा नदी व सीता सरोवर परिसरात शनिवारी (दि.2)…

अकाउंट हॅक झालंय? काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस

सध्या बनावट फेसबुक अकाउंट उघडून नामवंत व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्ती असतील त्यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत अनेक…

मखमलाबाद वाचनालयाची वार्षिक सभा खेळीमेळीत

नाशिक मिरर : प्रतिनिधी मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालयाच्या सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास पिंगळे…

पिंपळगाव हायस्कुल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन

नाशिक मिरर वृत्तसेवा दि.२ ऑक्टो. पिंपळगाव हायस्कुल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.…

डावं उजवं आणि वास्तव ; डावखुरे समज,गैरसमज

नाशिक मिरर विशेष : डावंखुर असण्याचा संबंध बुद्धी, कौशल्याशी जोडतात तर काहींच्या मते असे नसते. एकूण काय ही आपल्याला निळलेली…

सातपूर औद्योगिक वसाहती मधील त्या भीषण स्फोट दुर्घटनातील तीन कामगारांचा अखेर मृत्यू

सातपूर येथील ललित हायड्राेलिक सिस्टीम कारखान्यात झाला होतो शक्तीशाली स्फोट ; घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई होणार  नाशिक मिरर :…

आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा प्राय चॅरिटेबल ट्रस्टची आरोग्य सेवा

नाशिक मिरर वृत्तसेवा: महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त डोळखांब, शहापुर येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन समाजसेवक,…

सातपूर विभागात महावितरण कडून थकीत विजबिले वसुली साठी विशेष मोहीम ; १२५ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले

नाशिक मिरर  : सातपूर परिसरात कोविड १९ च्या फैलावापासून गेल्या दोन वर्षात महावितरण च्या ग्राहकाची वीजबिल थकबाकीत वाढ होत आहे.…

बातम्या

Don`t copy text!