Category: नाशिक जिल्हा

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचा लढा प्रेरणादायी : पालकमंत्री छगन भुजबळ

वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे यांचे देशासाठीचे  योगदान मोलाचे : कृषीमंत्री दादाजी भुसे नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा)…

टेस्टींगसह लसीकरणाचा वेग वाढवावा; धोका कमी पण कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत राहणार : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 22 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासनाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे.…

नाशिक जिल्ह्यासाठी ८५.२७ कोटींच्या वाढीव निधीसह एकूण ५०० कोटींचा अंतिम नियतव्यय मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक दि, 21 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी जिल्ह्याला 414.73 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

नाशिक दिनांक 24 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या…

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा)  : महाविकास आघाडी शासनाला  प्रशासनाच्या कर्तृत्वाची मिळालेली साथ व जनतेची एकजूट त्यामुळे आजपर्यंत…

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत…

सत्पात्री मतदान हाच खरा संविधानाचा सन्मान – जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत

नाशिक : दिनांक २५ (जिमाका वृत्त) – ‘जेव्हा चांगले लोक मतदान करत नाहीत तेव्हा वाईट लोक निवडून येतात’, विसंगती अशी…

जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात करू – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दिनांक 26 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट कायम असले तरी जनतेच्या सहकार्याने कोरोनावर आपण…

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन छावा क्रांतिवीर सेना व प्रभाग ९ च्या वतीने नागरी सत्कार

नाशिक मिरर : दि.२१ रोजी सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्थेच्या नवनियुक्त सर्व संचालक मंडळाने छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण…

मराठा समन्वयकांची मराठा आरक्षण उपसमितीचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनाम्याची मागणी

मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर करत समन्वयकांना फरपटत अटक नाशिक मिरर : मराठा समन्वयकांना पोलिस बळाचा वापर समन्वयकांना फरपटत अटक…

सातपूर : जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्या भाजपा आमदार सीमा हिरे सह पदाधिकाच्यावर गन्हे दाखल

नाशिक मिरर : वाढता प्रादुर्भाव पाहून शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. विनापरवाना सभा, मोर्चा, आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.…

सातपूर : सावकाराच्या जाचाला कंटाळुन अशोकनगर मधील युवकांची आत्महत्या

१० हजार रुपयांच्या वसुलीसाठी लावला होता तगादा नाशिक मिरर : खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपुरमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना…

सातपूर मध्ये भाजप तर्फे “द्या टोले नाना पटोले” घोषणाबाजी देत आंदोलन

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तत्काळ अटक करा – आमदार सीमाताई हिरे. सातपूर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान…

पोलीस अधीक्षक सचिन पाटील  मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित 

नाशिक मिरर :  वर्षभरातील सकारात्मक आणि रचनात्मक उपक्रमशील पोलिसिंगची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख सचिन पाटील  यांना छावा मराठा संघटना…

छावा संघटना व छावा क्रांतीवीर सेनेचे कार्य समाजासाठी प्रेरक – नामदार राजेश टोपे

नाशिक मिरर : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे नववर्षाच्या मुहूर्तावर छावा मराठा संघटनेचा अठ्ठाविसावा छावा क्रांतीवीर सेनेचा आठवा वर्धापन दिन सोहळा…

माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम दशरथ पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश ; मनपा निवडणूकीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप व शिवसेनेत होणार करडी झुंज 

नाशिक मिरर : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक महापालिकेची निवडणूक पक्षाचे खासदार…

नाशिक मध्ये पहिली भारतीय ओपन ग्रेपलिंग कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा २०२१ चे आयोजन

नाशिक मिरर : भारत ग्रेपलर श्री कुस्ती स्पर्धा भगूर, जिल्हा नाशिक येथे दिनांक २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित केल्या…

नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाचा अजब कारभार ; सातपूर येथील उद्यानात बांधकाम पूर्ण असलेल्या दीपस्तंभ पुन्हा बांधण्यासाठी ६२ लाख रुपयांची निविदा

निविदा मागविण्यामागील गौडबंगाल काय ? नगरसेविका सौ.माधुरी गणेश बोलकर यांनी मागविला खुलासा नाशिक मिरर : सागर आनप नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील…

नाशिक महापालिकेत यावेळी सत्तापरिवर्तन अटळ-भाऊसाहेब चौधरी

प्रभाग क्र.९,१० आणि ११ मधील बूथ प्रमुखांना सतर्क राहण्याचे आवाहन नाशिक मिरर  : आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेची बुथयंत्रणा अत्यंत सक्षम…

नाशिक : रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोबत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा

नाशिक मिरर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आज रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष…

सातपूरला चोरट्यांचा बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

नाशिक मिरर  : सातपूर परिसरात बंगल्याचे दार उघडे राहिल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रोकडसह साडे सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची…

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची छावा क्रांतिवीर सेनेचे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन नाशिक मिरर :     नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…

साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे समाधान होणार;‘अभिजात मराठी दालना’तून मराठी भाषा, इतिहासाची माहिती दिली जाणार – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

नाशिक, दि.2 डिसेंबर,2021 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनातून मराठी भाषा रसिकांचे…

संमेलनाच्या पूर्व संध्येला ‘माझे जिवीची आवडी’ कार्यक्रमातून संमेलनाच्या सांस्कृतिक उपक्रमांची उत्स्फूर्त सुरूवात

नाशिक: दिनांक २ डिसेंबर २०२१ : (जिमाका वृत्तसेवा)  लोकहितवादी मंडळ,नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ व्या अखिल भारतीय…

संमेलन स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) :  कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल…

Don`t copy text!