Month: April 2021

सिडको संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

नाशिक मिरर : नवीन नाशिक येथील संभाजी स्टेडियम व ठक्कर डोम येथे कोरोना कक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव…

सातपूर येथील येथील ईएसआय हॉस्पिटल येथे लवकरच कोविड सेंटर सुरू होणार- आ. सीमा हिरे

नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहरात व सातपूर परिसरात रोजच कोविड संसर्गाने रुग्ण संख्या वाढत असून संसर्गाने रुग्ण बाधित होत…

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरने काम सोडले आणि खरे कोरोना योध्दा कामगार रस्त्यावर

नाशिक मिरर : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये त्र्यंबकेश्वर नगरी स्वच्छ करण्यासाठी असणारे स्वच्छता कर्मचारी यांना त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या जुने कॉन्ट्रॅक्टरने काम सोडल्यामुळे नगरपालिकेने…

नाशिक : ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरू होते उपचार नाशिकमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास नाशिक मिरर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड…

धक्कादायक : गॅस सिलेंडर च्या स्फोटात जुने नाशिक हादरले ; सात जण आगीत होरपळले

नाशिक मिरर : जुने नाशिक मधील इगतपुरीवाला चाळच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट नं ७ मध्ये मध्यरात्री घरगुती गॅस…

लॉकडाऊन टाळू शकतो, पण नियम पाळण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धची लढाई पुन्हा स्वयंशिस्त आणि जिद्दीने जिंकूया – मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन नाशिक मिरर : मुंबई  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी…

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना तासाभरातच  सक्तीच्या रजेवर पाठवले

नाशिक मिरर :   शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…

मालेगाव : गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच ठेवा : कृषी मंत्री दादाजी भुसे

नाशिक मिरर : मालेगांव ग्रामीण भागातील ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, अशा गावांमध्ये पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, ग्रामीण भागातील…

नाशिक : गुजरातकडे वाहून जाणारे  पाणी मांजरपाडा प्रकल्प योजनेद्वारे गोदावरी नदी खोऱ्यात वळवणार

मराठावाड्याची तहान भागावणारी महत्वपूर्ण योजना – छगन भुजबळ ,पालकमंत्री विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मांजरपाडा प्रकल्पाची…

नाशिक : आज ३ हजार ९९५ पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ ; एकूण १८ जणांचा मृत्यू

कोरोना मुळे मृत्य झालेल्या मध्ये अशोकनगर, श्रमिकनगर मधील प्रत्येकी एक रुग्ण नाशिक मिरर वेबटीम : दिनांक:  2 एप्रिल  2021 नाशिक…

सातपूर : कामगारनगर ला युवकांची आत्महत्या

नाशिक मिरर : येथील कामगार नगर परिसरातील तरुणाने जॉगिंग ट्रक जवळील निलगिरीच्या झाडाला दि.१ रोजी पहाटे पाचच्या सुमारास  साडीच्या पदराने…

ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन बेडची संख्या वाढवावी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्हा रुग्णालयातील उपाययोजनांचा आढावा नाशिक मिरर वेबटीम : दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून…

नाशिक : गॅस सिलेंडर घरपोच करणाऱ्या कामगारांना माथाडी मंडळात समावेश करण्याची मागणी

नाशिक मिरर :  कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, सफाई ,कामगार यांच्यासोबत नागरिकांच्या जीवनातील जीवनावश्यक गॅस सिलेंटर डिलिव्हरी काम करणारे कामगार कोरोना…

नाशिकमध्ये तुर्तास लॉकडाऊन नाही : छगन भुजबळ, पालकमंत्री पूर्वसुचना देऊनच निर्णय घेणार !

नाशिक मिरर वेबटीम : नाशिकमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, करायचा असल्यास पूर्वसुचना देऊनच निर्णय घेऊ असे सांगत होम क्वारंटाइन…

अखेर महावितरणचे दिंडोरीचे सहाय्यक अभियंता बोरकर निलंबित

नाशिक मिरर :  महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आल्याची माहिती…

सातपूर मध्ये ६०० च्या वर कोरोना रुग्ण अँक्टिव्ह

सातपूर मध्ये नागरिकांची बेजबाबदारपणे वावर नाशिक मिरर : सातपूर – अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाच्या दुसरी लाटे मध्ये देखील परिस्थिती नियंत्रणात…

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून डॉ.किशोर श्रीवास यांची नेमणूक : सूरज मांढरे,जिल्हाधिकारी

नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होवून त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त…

धक्कादायक : कोरोना रुग्णांचा रुग्णालयात बेड न मिळाल्याने थेट नाशिक महानगरपालिकेत ठिय्या

आयुक्तांकडून चौकशीचे आदेश नाशिक मिरर वेबटीम : मनपाच्या रूग्णालयांसह जिल्हा रूग्णालयातही कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दीपक…

१ ते ५ एप्रिल पर्यंत सप्तश्रृंगी देवी मंदिर बंद ;  जनता कर्फ्यु

नाशिक मिरर वेबटीम :        श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड-१९ संदर्भीय रुग्ण आढळून…

बातम्या

Don`t copy text!