नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त सामाजिक

सातपूरमध्ये रमजान ईद उत्साहात; नमाज पठणानंतर बंधुभावाचा संदेश

ईदच्या सणात राजकीय भेद विसरले; सातपूरमध्ये एकत्र दिसले आजी-माजी नगरसेवक नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर परिसरात पवित्र रमजान ईद मोठ्या…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त सातपूर औद्योगिक

सातपूरमध्ये बारागाड्यांची परंपरा उत्साहात; श्री गणेशाने ओढल्या गाड्या, हजारोंची उपस्थिती

व्यवस्थापन ठरले अपयशी बारागाडा सोहळ्यात गर्दी अनियंत्रित नाशिक मिरर वृत्तसेवा :    सातपूर परिसरातील शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा…

उत्तर महाराष्ट्र नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

“कोट्यवधींचा ‘संवर्धन’ फेल! गोदावरीत मृत माशांचा ढिगारा; बापू पुलाजवळ खळबळ”

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले, तसेच नदी संवर्धनासाठी स्वतंत्र ‘गोदावरी…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

Nashik :कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर मनपाची कारवाई

नाशिक मिरर वृत्तसेवा :प्रभाग क्रमांक ८ मधील कॅनॉल रोड भाजी मार्केट परिसरात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या चिकन-मटन विक्रेते टपऱ्या, चायनीज व…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

३०० वर्षांची परंपरा! नाशिकची ऐतिहासिक ‘रहाड’ रंगपंचमी रंगणार

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक शहराची ओळख असलेली आणि सुमारे ३०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली ‘रहाड रंगपंचमी’ यंदा मोठ्या उत्साहात…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

गणेशनगर येथील जलकुंभ जीर्ण अवस्थेत; नागरिक त्रस्त 

गणेशनगर येथील जलकुंभ जीर्ण अवस्थेत; नागरिक त्रस्त   नाशिक मिरर वृत्तसेवा : परिसरातील पाईप लाईन रोड,गणेशनगर येथे असलेल्या जलकुंभाची अवस्था अत्यंत…

नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र वृत्त

मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम; घरगुती LPG सिलिंडर 60 रुपयांनी महाग, व्यावसायिक सिलिंडरमध्येही 115 रुपयांची वाढ

नवी दिल्ली / मुंबई : नाशिक मिरर वृत्तसेवा मध्यपूर्वेत वाढत असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील इंधन दरांवरही दिसू लागला आहे.…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

नाशिकच्या युवा उद्योजकाला मानाचा तुरा: इंजि. रितेश जगताप ठरले ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५’

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील एक उदयोन्मुख आणि कष्टाळू उद्योजक म्हणून ओळखले जाणारे ‘रोशन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे प्रमुख,…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

जलसंवर्धनासाठी संत निरंकारी मिशनचा पुढाकार; ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा नाशिकमध्ये उत्साहात

नाशिक मिरर वृत्तसेवा : शहरासह देशभरात जलस्रोत संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ उपक्रमाचा चौथा…

धार्मिक नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र वृत्त

श्री दक्षिणमुखी महाबली हनुमान मंदिरात द्वितीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

नाशिक मिरर वृत्तसेवा: कडेपठार चौक येथे असलेल्या श्री दक्षिणमुखी महाबली हनुमान मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा गुरुवार, २२ जानेवारी २०२६…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :पराभवानंतरही जनतेच्या हृदयात विजयी! -सलीम शेख, मनसे

पराभवानंतरही जनतेच्या हृदयात विजयी! नाशिकमध्ये पराभूत उमेदवारांचे अश्रूंनी स्वागत; “तुम्हीच आमच्या मनातील नगरसेवक” सातपूर :नाशिक मिरर वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेच्या नुकत्याच…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :सातपूरमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण १७२ उमेदवारांचे २५८ अर्ज वैध; ४८ अर्ज अवैध

२ जानेवारीच्या माघारीनंतरच नाशिक मनपा निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा; भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांची मागणी

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik MC Election) पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना…

नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :नाशिकमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक; मनसे व ठाकरे गटाला एकाच दिवशी दुहेरी धक्का

नाशिकचे मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचा राज ठाकरे यांना मोठा धक्का नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

नाशिक नाशिक जिल्हा वृत्त

नाशिक येथे गेटवे हॉटेलमध्ये ‘विंटर कार्निव्हल २०२५’चे दिमाखात उद्घाटन

नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील गेटवे हॉटेलमध्ये ‘विंटर कार्निव्हल २०२५’ या भव्य मनोरंजनात्मक उपक्रमाचे उद्घाटन मोठ्या…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र राजकीय वृत्त सामाजिक

मनसे–शिवसेना(उबाठा) युती जाहीर; सातपूरमध्ये फटाके, तर विरोधकांच्या छातीत धडधड

नाशिक मिरर वृत्तसेवा :         राज्याच्या राजकारणात मोठा उलटसुलट घडवणारी मनसे–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती बुधवारी अधिकृतपणे…

नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :नाशिकमध्ये नगरपरिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीचा ‘शून्य’ निकाल

नाशिक मिरर वृत्तसेवा : सागर आनप नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक 2025 चा निकाल स्पष्ट झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik :नाशिकमध्ये भाजप–शिंदे सेना युतीला पूर्णविराम!

नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप        नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप…

आरोग्य नाशिक नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त सामाजिक

Satpur :स्वर्गीय पै. सुकदेव नागरे प्रतिष्ठानच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक मिरर वृत्तसेवा:          मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल व स्व. पैलवान सुकदेव नागरे प्रतिष्ठानच्या संयुक्त…

नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र वृत्त सामाजिक

Nashik :जीवनगौरव पुरस्कार–२०२५ सोहळा उत्साहात सपन्न 

दर्पणकार पत्रकार संघ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांचे संयुक्त आयोजन, प्रवीण नागरे यांचा पुढाकार नाशिक मिरर वृत्तसेवा…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा निवडणूक महाराष्ट्र राजकीय वृत्त

Nashik : राष्ट्रवादी काँगेसच्या सातपूर विभाग संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

नाशिक मिरर वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातपूर विभाग संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन गुरुवारी (दि. 20) अमृत चौक, सुला…

धक्कादायक नाशिक नाशिक जिल्हा महाराष्ट्र वृत्त

Nashik :बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळच मद्यपी-नशेखोरांचा कट्टा; राधाकृष्णनगर जलकुंभावरही सर्रास वावर! 

पोलिसांची टवाळखोरांशी ‘मैत्रीपूर्ण’ संबंधाची चर्चा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  नाशिक मिरर वृत्तसेवा: सातपूर परिसरातील बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळ (Satpur Bolkar Valley…

नाशिक नाशिक जिल्हा नाशिक मनपा महाराष्ट्र वृत्त

Nashik :सातपूर हादरले! जळीत दुर्घटनेत चौघांचा मृत्यू; दीड वर्षीय बालक मरणाशी झुंज देतंय

महादेववाडी परिसरात शोककळा; ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर येथे मानवी निष्काळजीपणाने चार निरपराध जीव गमावले! सातपूरमधील महादेववाडी परिसरात…

Don`t copy text!