नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध केल्यास आमदार सरोज अहिरे देणार २५ लाख रुपयांचा निधी
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन नाशिक तालुक्यातील…
धक्कादायक : नाशिक जिल्ह्यात आज कोरोना मुळे ५ मृत्यू ; ३२४ रुग्ण नव्याने आढळून आले
सद्यस्थितीत २ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातपुर विभागात भव्य रक्तदान शिबीर व पारीतोषीक वितरण समारंभ संपन्न
नाशिक मिरर वेबटीम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागात विविध स्पर्धाचे आयोजन केले…
मा. गो. वैद्य यांच्या निधनामुळे ज्ञानदीप मालवला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, नाशिक मिरर वेबटीम : दि. 19 :– महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण…
नाशिक मध्ये छावा क्रांतिवीर सेनेत युवकाचा जाहिर प्रवेश
नाशिक मिरर वेबटीम : छावा क्रांतिवीर सेनेमध्ये नाशिक मधील शेकडो युवकानी छावाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार युवा प्रदेश…
नाशिक – त्र्यंबक रस्त्यावर सकाळ सर्कल ते समृध्दनगर चौकापर्यंत उड्डाणपुल ? उड्डाणपूल बांधण्याकरिता आ. सीमा हिरे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक- त्र्यंबक रस्त्यावरील सकाळ सर्कल ते समृध्द चौकापर्यंत उड्डाणपुल बांधण्यात यावा असे आमदार सीमा हिरे यांनी…
नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपासून उघडणार ; ९ वी ते १२ वी च्या शाळा सुरू होणार
पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून ९ वी ते १२ वी च्या शाळा…
कोट्यवधी शेतकऱ्याच्या खात्यात या दिवशी होणार पंतप्रधान किसान सन्मान निधीचे २ हजार रुपये जमा
नाशिक मिरर वेबटीम : नवी दिल्ली पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेंतर्गत कोट्यवधी शेतक-यांच्या बँक खात्यात…
वीर जवान अमर रहे ! वीर जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाशिक मिरर वेबटीम : जळगाव वीर जवान अमर रहे ! शहीद ‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’ च्या जयघोषात सीमा…
हत्या : अंगणात थुंकला म्हणून ६ जणांनी लाकडी दंडुकाने मारून केली हत्या
नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार केवळ अंगणात थुंकला यांचा राग मनात धरून ६ जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत थुंकणाऱ्याला आपला जीव…
नंदुरबारची सारंगखेडा यात्रा रद्द ; घोडेबाजारही नाही
शेकडो वर्षाच्या परंपरेला प्रथमच खीळ नाशिक मिरर वेबटीम : नंदुरबार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रेला जिल्हाप्रशासनाने परवानगी नाकारली आहे.…
सातपूर विभागातील घंटागाडी ठेकेदार व चालकाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावलेल्या रोशनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या -सलीम शेख मनसे गटनेते
ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मनसे ची मागणी नाशिक मिरर वेबटीम : सातपूर भागात दि.१७रोजी दुर्देवी घटना घडली, मनपा घंटागाडीचा हलगर्जीपणामुळे…
जळगाव : बोदवड तालुक्याचे तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
दोन लाखाची लाचखोरी प्रकरण नाशिक मिरर वेबटीम : जळगाव पत्नीच्या नावावर असलेली शेती करून द्यावी, अशी मागणी तक्रारदाराने केली होती.…
सातपूर : प्रभाग क्रमांक १० मधील समस्या सोडवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातपूर विभागीय अधिकारी नेर यांना निवेदन
नाशिक मिरर वेबटीम : प्रभाग क्रमांक १० मधील प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणुक करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
आ.सीमा हिरे यांचे रोशनीच्या कुटुंबाला ५ लाख रुपये आर्थिक मदत करण्याबाबत मनपा आयुक्तांना पत्र
नाशिक मिरर वेबटीम : दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी कुमारी रोशनी केदारनाथ जयस्वाल ( वय २२ वर्ष रा.कामगार नगर )या…
खासगी बस व गॅस ट्रकच्या भीषण अपघात ; चांदवडचा फिरायला गेलेला पादचारी ठार, बस मधील मजूर बचावले
नाशिक मिरर वेबटीम : चांदवड शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलीवर खाजगी बस व गॅस टँकर यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक…
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या १३९ जागा
पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – २३ पदे शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण पदाचे नाव :- टेक्निशियन…
राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती
१. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – १) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट)…
महाराष्ट्राची भाग्यरेषा : कोयना जलविद्युत प्रकल्प
कोयना जल विद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची ‘भाग्यरेषा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युतप्रकल्प असलेल्या या जलविद्युत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय…
कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत – कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. 18 : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह…
शासकीय पदभरतीसाठी आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील ओबीसी लोकसंख्येचा अभ्यास
मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळाला सादर करणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ मुंबई, नाशिक मिरर वेबटीम…
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात
येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु – क्रीडामंत्री सुनिल केदार मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. 17 : महाराष्ट्रामध्ये विकासाच्या…
कोकणातील पर्यटनाला व्यापक चालना देणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. 17 : कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात…
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि.१७: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज…
हप्तेखोरीसाठी सातपूरचा अतिक्रमण विभाग कार्यरत – नगरसेवक भागवत आरोटे यांचा आरोप
स्वीकृत नगरसेवक शोभेला आहेत का? प्रभाग बैठकीत कामे होत नसल्याने नगरसेवकांची अधिकाऱ्यांवर नाराजी नाशिक मिरर वेबटीम : सातपूर विभागात ठिकठिकाणी…

























