Month: November 2020

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ८०७ रुग्णांवर उपचार सुरू

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४९ ने घट जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ९९६ रुग्ण कोरोनामुक्त नाशिक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येतोय !…

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार आणि बोनस देणार – परिवहन मंत्री अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही…

कोरोना लढ्यातील दुर्गा नगरसेविका माधुरी ताई बोलकर

नाशिक मिरर वेबटीम : जगभरासह आपल्या देशात कोरोना व्हायरस कोविड १९ या महारोगाने मार्च २०२० पासून देशवासियांना आपले शिकार करण्यास…

खळबळजनक : एस.टी च्या कंडक्टरची पगार होत नसल्याने आत्महत्या

जळगांव : नाशिक मिरर गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा पासून पगार वेळेवर मिळत नाही.घर कसे चालवायचे. अशा प्रकारे…

नाशिक मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलली : ग्राहकांची उडाली झुंबड

  वाहतुकीसह सुरक्षेचे तीनतेरा नाशिक मिरर वेबटीम : दिवाळीचा सण मोठा…नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी असून…

हयातीचा दाखल डिझिटल करण्यासाठी भविष्य निधी कार्यलयात येण्याची आवश्यकता नाही. – आयुक्त एम अशरफ

सातपूर  : नाशिक मिरर वेबटीम  सर्व ईपिएस १९९५ ,पिपीएफ १९७१ च्या पेन्शन धारकांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत हयातीचा दाखला डिजिटल करुन घेण्यासाठी…

जीवन परिवर्तन हे संकल्पावर आधारित असते. – बीके सुरेश साळुंखे

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम        तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. सकारात्मक संकल्पशक्ती मानवाला वैचारिक, आध्यात्मिक व भौतिक…

वाळू लिलावांची संख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक दि. 6 नोव्हेबर, 2020 (नाशिक मिरर वेबटीम) : यंदा पाऊस, अतिवृष्टी आणि नदीत पाणी असल्याने वाळू साठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी निर्माण होत…

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका, शिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन

प्रदूषण आणि गर्दी टाळून सण साधेपणाने साजरा करा उद्योगक्षेत्रातील गुंतवणुकीत महाराष्ट्राची मोठी झेप   मुंबई, दिनांक ८ : जगभरात येत असलेली  कोरोनाची…

ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमिपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण नंदुरबार दि. ८ नाशिक मिरर वेबटीम :: नंदुरबार नगर…

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर मुंबई, दि. ८ नाशिक मिरर वेबटीम : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने…

आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन आर्थिक देवाण-घेवाण

नाशिक मिरर वेबटीम : भारतातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता आणखी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन आर्थिक देवाण-घेवाण करता येणार…

नाशिक मध्ये फटाके फोडण्यास बंदी

कंटेमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजण्यास बंदी नाशिक मिरर वेबटीम : राज्यातील कोरोनाचे संकटाच्या…

आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर निकाली

  नाशिक मिरर वेबटीम : नाशिक शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होता महानगरपालिका व भाजी विक्रेते…

सातपूर मधील रायते कुटुंबाची राजकीय यशोगाथा

एकनिष्ठतेचे मूर्तिमंत उदाहरण रायते परिवार नाशिक मिरर वेबटीम : शंकरराव रायते या नावाचा नाव लौकीक असलेल्या सातपुर पंचक्रोशीत रायते परीवाराला…

लांडग्याने केल्या २४ मेंढ्या फस्त

धुळे :नाशिक मिरर वेबटीम धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दि.७ नोव्हेंबर च्या रात्री रात्री लांडग्यांनी हल्ला करुन २४ मेंढयांना…

मास्क वापरणे बंधनकारक, मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, नाशिक मिरर वेबटीम दि. ७: मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील…

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अंजनेरी रस्त्याचा प्रस्ताव थांबिवल्याचे ‘ट्विट’

अनेक पर्यावरण प्रेमी संस्थानी केला होतो विरोध नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील मुळेगावापासून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत १४ कि.मी लांबीचा रस्ता…

धक्कादायक : रॉंग साईटने का आलास विचारल्याच्या रागातून सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये दुचाकी जाळली

  दुचाकी चालकासह मदत करणाऱ्याना बेदाम मारहाण सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुनील ट्रान्सपोर्ट समोर रॉंग साईटने…

शिवसैनिक विजय करंजकर यांना निष्ठेचे फळ मिळाले

  जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची आमदारकी जाहीर झाल्याने उत्साहाचे वातावरण नाशिक मिरर वेबटीम : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या रुपाने…

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ४७९ रुग्ण कोरोनामुक्त

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २३१ ने घट सद्यस्थितीत २ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक मिरर वेेेबटिम : नाशिक जिल्हा…

मालेगावातून दोन बांग्लादेशी घुसखोरांना अटक

एक फरार, सहा मदतगारही ताब्यात मालेगाव : नाशिक मिरर वेबटीम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात बांग्लादेश मधून घुसखोरी करत असल्याचे पुन्हा…

शिवसेनेच्या आमदारांचे जात प्रमाणपत्र रद्द

आमदारकी पद धोक्यात ? जळगांव : नाशिक मिरर वेबटीम जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या चोपडा तालुक्याच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे जात…

युवा नेते कल्पेश कांडेकर यांच्यातर्फे आमदार सरोजताई आहिरे यांचा सत्कार

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष व युवा नेते कल्पेश कांडेकर यांच्यातर्फे देवळाली मतदार संघाच्या आमदार…

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल कोश्यारी यांच्या कडे महाआघाडी दिली

नाशिक मधून विजय करंजकर यांना संधी तर एकनाथ खडसे यांचा देखील समावेश नाशिक मिरर वेबटीम : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व…

बातम्या

Don`t copy text!