बाराशे रुपये च्या ‘रेमडेसिव्हिर’साठी डॉक्टरनेच मागितले २५ हजार रुपये ; पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरला अटक
नाशिक मिरर वेबटीम : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना एकीकडे आंदोलन करावे लागत असताना दुसरीकडे मात्र डॉक्टरनेच…
















