Category: नाशिक जिल्हा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा नाशिक जिल्ह्याला फटका ; पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडली

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, आंदोलन सुरुच नाशिक मिरर वेबटीम : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.…

करोना पार्श्वभूमीवर यंदा कार्तिक पोर्णिमा महोत्सव साध्या पद्धतीने

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम सातपुर एमआयडीसी मध्ये संतोषी माता मंदीर टेकडीवर कार्तिक स्वामींचे मंदीर आहे.दरवर्षी पौर्णिमेला भाविकांची खुप गर्दी…

सातपूर मधील जिजामाता शाळेतील नांदी फाउंडेशन आयोजित निबंध स्पर्धेत धनश्री मोराणकर प्रथम

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम नाशिक महानगरपालिका  शाळा क्र.२८  सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळेतील विद्यार्थिनी धनश्री मोराणकर हिचा नांदी फाउंडेशन…

निफाड तालुक्यात भाजपाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न ;केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवा !

नाशिक मिरर निफाड : प्रदीप कापसे भारतीय जनता पार्टी निफाड तालुका च्या वतीने निफाड मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजन १…

नाशिक जिल्ह्यात एकूण २ हजार ८३३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू ; नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार ५०२ रुग्ण

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील १ हजार ५०२ रुग्ण नाशिक मिरर वेबटीम :नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ११…

मराठा उमेदवारांना भरतीत डावलण्यात आल्याने महावितरण कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने

नाशिक मिरर वेबटीम : महावितरण कंपनीने उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एससीबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले. असल्याने…

नाशिक : मुलगी झाली हो ! पहिली मुलगी झाली म्हणून सुनेला मारहाण करून घरातुन हाकलले

नाशिक मिरर वेबटीम : पहिली मुलगी धनांची पेटी, असे बोलून आता सर्वीकडे मुलींचे घरात आनंदाने स्वागत केले जाते.परंतु नाशकात पहिला…

ओबीसी समाज हक्कापासून वंचीत ; ओबीसी समाजाची जनगणना करा – ललितकुमार

नाशिक मिरर वेबटीम : ओबीसीला मोठा इतिहास आहे, पण दुर्दैवाने याबाबतची जाणीव समाजाला नसल्याने आजवर ओबीसींना डावलण्यात आले आहे. ओबीसींची…

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९६ हजार ०१८ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत २ हजार ९६६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ९६ हजार ०१८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला…

सातपूर : शिवाजीनगरला नियाज-ए-गौसचे आयोजन

नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सातपूर :नाशिक मिरर वेबटीम  सातपूर येथील शिवाजी नगर मध्ये मस्जिद-ए-गरीब नवाज येथे नियाज-ए-गौस चे…

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक शहरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे0…

फ्रि फायर गेंंम खेळण्यास मोबाईल मागितला अन् मित्राने डोक्यात दगड घालून केली हत्या

नाशिक मिरर वेबटीम : नांदगाव तालुक्यात फ्रि फायर गेंम खेळण्याच्या वेसनातुन मित्रानेच मित्रा खून केल्याची घटना नांदगाव शहरात घडली आहे.…

नाशकात कोरोना रुग्णांचा १ लाखाचा टप्पा पार

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९५ हजार ८११ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक मिरर वेबटीम : नाशिक…

शेतकरी विरोधी कायदे, मुख्याधिकारी यांचा मनमानी कार्यभार, वीजबिल माफी यासाठी इतर मागण्यासाठी निफाड तहसील कार्यालयावर आप चा मोर्चा

नाशिक मिरर वेबटीम : प्रदीप कापसे निफाड प्रतिनिधी शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने शेतकरी संपवण्याचे उद्योग चालवले…

सातपूर परिसरात तीन दिवसात तीन जणांनी आत्महत्या करून संपवले जीवन ; आज विश्वास नगर मधील इसमाने केली आत्महत्या

सातपूर :नाशिक मिरर वेबटीम  सातपुर कॉलनी येथील श्रीकृष्णनगरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ हनुमंत जाधव वय (४२) यांनी दि.२७ रोजी पहाटे…

भावीन व्हील्स मधील कर्मचारीचा प्रामाणिकपणा :जास्तीचे आलेले १ हजार रुपये केले परत

प्रामाणिकपणा पाहून रा.यु.कॉ कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांनी केला कर्मचाऱ्यांचा सत्कार नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील भावीन व्हील्समध्ये गाडी सर्व्हिसिंग…

भारत पेट्रोलियम आपला सरकारी हिस्सा खाजगी कंपनी ला विकणार ! गॅस सबसिटी चे काय होणार ? वाचा सविस्तर बातमी

लॉकडाऊन पासून अनुदान बंद करण्यात आले आहे, त्याचे काय होणार नवी दिल्ली : नाशिक मिरर वेबटीम भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड…

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये; विविध आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन

मुंबई, दि. २६  नाशिक मिरर वेबटीम: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६…

सातपूर कॉलनी मधील मोबाईल व्यवसायिकांची आत्महत्या

फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या दबावमुळे केली आत्महत्या सातपुर : नाशिक मिरर वेबटीम सातपुर कॉलनी येथील श्रीकृष्णनगरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ हनुमंत…

नाशिक – दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरु

नाशिकहून दिल्लीसाठी पुन्हा विमानसेवा सुरु… पहिल्या दिवशी नाशिकहून दिल्लीला ९२ प्रवाशी गेले. तर, दिल्लीहून ८९ प्रवाशी नाशिकला आले. नाशिक मिरर…

हॉटेल महाराष्ट्र दरबार मधील कामगारांनेच केली हॉटेल मध्येच चोरी

नाशिक मिरर वेबटीम : शहरातील पेठरोड वरील हॉटेल महाराष्ट्र दरबार बंद असतांना त्यातील ४६ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाली. चोरी…

नाशिक :सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये विविध संघटनाचे मोर्चे ; भारतीय संविधान दिन ठरला आंदोलनाचा

भारतीय  संविधान दिन ठरला आंदोलनाचा १.औद्योगिक भवन मधील सरकारी निमसरकारी कर्मचारी २.महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटना ३.महाराष्ट्र घरेलू कामगार…

नाशकात वाढीव वीजबिल रद्द होण्यासाठी मनसेचा महामोर्चा

सातपूर कॉलनी ते रायगड कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायी मोर्चा नाशिक मिरर वेबटीम : राज्यातील सर्वसामान्य जनता वाढीव विजबिलांमुळे त्रस्त…

नाशिक शहर परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा ; विविध कार्यक्रमाचे आयोजन

१. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष २.सातपूर विभागीय मनपा कार्यालय ३. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय ४. धम्म सागर प्रबोधन संघ,डॉ बाबासाहेब आंबेडकर…

Don`t copy text!