शिवसेना उपविभाग प्रमुख लखन कुमावत यांचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व गरजूंना मदतीचा हात ; गेल्या वर्षभरा पासून अविरत सुरू आहे सेवा !
नाशिक मिरर : सातपूर,अंबड व सिडको हा परिसर कामगार वसाहती चा परिसर असल्याने येथील कुटुंब देखील उद्योगावर आधारित आहे.कारखान्यामध्ये कायम…

















