बँकींग नियमन कायद्यातील सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मा.उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणार – समितीचा निर्णय

मुंबई, दि. २३ नाशिक मिरर: बँकींग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मध्ये केंद्र शासनाकडील अधिसूचना दि. २९सप्टेंबर २०२० नुसार करण्यात आलेल्या सुधारणा…

ब-सत्ता प्रकारातील त्रस्त नागरिकांना शासनाचा दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. 20 (नाशिक मिरर वृत्तसेवा) : शासनाने भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यासंदर्भात 8 मार्च…

केंद्र सरकारविरोधात ओबीसींचा नाशकात आक्रोश

नाशिकमध्ये आंदोलन; आंदोलक पाेलिसांच्या ताब्यात नाशिक मिरर :  ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याविरोधात नाशिकमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.…

सातपूर मध्ये कोविड १९ च्या नियमांचे उल्लंघन केल्या मुळे मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक मिरर : सातपूर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर कॉलनी मधील मनपाच्या सामाजिक कार्यलयात मध्ये…

नाशिक विभागात 29 लाख 13 हजार 606 नागरिकांचे झाले लसीकरण ; नाशिक जिल्ह्यात एकूण 10 लाख 13 हजार 537 नागरिकांचे लसीकरण

नाशिक मिरर : कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे,…

दिलासादायक : सातपूर ची रुग्ण संख्या सोमवारी ‘शून्यावर’ ; एकूण २६८ रुग्ण अँक्टिव्ह  

नाशिक मिरर :         सातपूर विभागात कोविड १९ चे एकूण २६८ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रोज सरासरी…

शिवसेना आणि नाशिककरांचे जणू रक्ताचेच नाते- सुनील बागूल

सातपूर मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात २५  पिशव्या संकलित नाशिक मिरर :   नाशिककरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन तसेच संकटकाळात त्यांना विविध मार्गाने…

नाशिक शहरात सौ. शर्मिला ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 

नाशिक मिरर : ८ जून रोजी शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

सातपुरला नंदिनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी भाजपच्या पर्यावरण मंचाने स्वच्छता व सुशोभिकरण मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक मिरर :  येथील परिसरातील नंदिनी ( नासर्डी)नदी प्रदुषण मुक्त होवुन अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नदीने मोकळा श्वास घ्यावा.व  गतवैभव…

सातपूर मध्ये लवकरच उभे राहणार प्रशस्त पोस्ट ऑफिस

सातपुरच्या प्रस्तावित पोस्ट ऑफिस इमारत उभारणीचा मार्ग मोकळा खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश; महिनाभरात प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात   नाशिक मिरर…

अबब : सातपूरला तब्बल ६५ तोळे सोन्यासह रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

नाशिक मिरर :  सातपूर कॉलनीत शुक्रवारी दि ४ मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल ६५…

सातपूरला नॅबतर्फे दृष्टीबाधित कुटूंबाना शिधावाटप

संकटकाळात माणुसकी संपत नाही – सलीम शेख,नगरसेवक नाशिक मिरर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात…

सातपूर : शाम  फर्नांडिस यांची पावसाळी गटार व जाळ्या साफ करण्याची मागणी 

नाशिक मिरर :  नाशिक शहरात गेल्या आठ दिवसापासून  मान्सुन ऋतूचे आगमण झाले असून जोरदार पावसाची सुरवात झालेली आहे. नाशिक महानगर…

महत्वाची बातमी : राज्यात ५ टप्प्यात अनलॉक आणि लॉकडाऊन; पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हाचाही समावेश

नाशिक मिरर : राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत आज दि ३ जून रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन, मदत…

मनसे नगरसेवक सलीम  शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड योध्दा पुरस्कार व वृक्षरोपण

नाशिक मिरर : सातपूर प्रभाग क्रमांक ११ चे मनसेचे जेष्ठ नगरसेवक सलीम  शेख यांचा वाढदिवस सातपूरच्या मनसे कार्यकर्त्यानी कोविड १९…

नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल ; काय सुरू काय बंद वाचा सविस्तर

नाशिक मिरर : नाशिक जिल्ह्या व शहरात नव्याने सापडणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के च्या खाली आल्याने जिल्ह्या साठी…

नाशिक सकल मराठा समाजाने फुंकले रणशिंग ; राज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो नाशिककर उपस्थित राहणार

नाशिक मिरर : मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल पण तोपर्यंत छञपती खा.संभाजीराजे भोसले यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय…

दिलासादायक : नाशिक जिल्ह्यात १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू ; कोरोना रुग्ण संख्येत घट, १ जून पासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होण्याचे संकेत

नाशिक जिल्हा रेड झोन मध्ये नाही ! म्युकरमायकोसिस व लहान मुलांच्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी प्रशासन सज्ज.: पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक…

अंबडच्या लीग्रँड कंपनीत ऐतिहासिक करार ; कामगारांना ११ हजार ५५० रुपयाच्या वेतनवाढ

दरवर्षी २० टक्के बोनस ; दुप्पट ग्रॅज्युटीसह सेवानिवृत्तीनंतरही ७५ वर्षापर्यंत कुटुंबाचा मेडिक्लेम   नाशिक मिरर :  कोरोना महामारीच्या काळात एकीकडे…

सातपूरच्या रस्त्यांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

जागरुक नागरिकांच्या तक्रारीची मनपाने घेतली दखल नाशिक मिरर : नाशिक मनपाच्या वतीने सातपूर विभागात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची अतिरिक्त…

कोरोना रुग्णांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हा दाखल

नाशिक मिरर : वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी मंगळवारी (दि.२५) रात्री उशीरापर्यंत जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल करण्याची हॉस्पिटल प्रशासनाने तयारी…

सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयाचे ईएसआयसीने स्वत:कडे हंस्तातरण करण्यासाठी खा.हेमंत गोडसे यांचे ईएसआयसी महामंडळाला साकडे

नाशिक मिरर :  नाशिक जिल्हाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.अनेकांवर ऑक्सिजन बेड, उपचारा अभावी मुत्यु ओढावला. प्रत्येक नागरिकाने…

आनंदवार्ता : नाशिक जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात ; एकूण १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरू

शुक्रवारी ९५६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर २ हजार ३९४ रुग्ण पूर्ण बरे झाले नाशिक मनपा- 468 नाशिक ग्रामीण- 465 मालेगाव…

नाशिक जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन २३ मे नंतर शिथिल ; परंतु ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाचे निर्बंधांची कडक अंमलबजावणी राहणार

जिल्ह्यातील औद्यागिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांच्या आधीन राहून सुरु करण्यास परवानगी : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक मिरर :…

ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता १४ जून पर्यंत मोफत ; मुख्यमंत्र्यांचा जनतेला दिलासा

लॉकडाऊन मध्ये राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६…

बातम्या

Don`t copy text!